09/02/2023
रसिकहो, सप्रेम नमस्कार!
येत्या शुक्रवार, दि.10 फेब्रुवारी 2023 रोजी
सायंकाळी 7:30 वाजता
छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल, जळगाव येथे
‘आनंदयात्री क्लब’ आयोजित...
मल्हार + दिशा निर्मित..
‘काळी राणी’
लेखक- रत्नाकर मतकरी
दिग्दर्शक- विजय केंकरे
निर्माते- प्रिया पाटील, डॉ.माधुरी सरनाईक, अनिता महाजन, ऋतुजा शिदम
सूत्रधार- संतोष शिदम
कलाकार- मनवा नाईक, हरीश दुधाडे, चंद्रलेखा जोशी, आनंद पाटील, प्रदीप कदम आणि डॉ.गिरीश ओक
-- मुख्य प्रायोजक --
सीका इ मोटर्स प्रा लि (श्री.श्रीरामजी पाटील व श्री.पियुषजी बेदमुथा)
-- पॉवर्ड बाय --
दाल परिवार (श्री.प्रेमभाऊ कोगटा)
-- हेल्थकेयर पार्टनर --
गणपती हॉस्पिटल (डॉ.श्री.शितलजी ओसवाल)
-- बेव्हरेज पार्टनर --
नवरंग चहा (श्री.अमरभाई कुकरेजा)
-- ऑटोमोबाईल पार्टनर --
फोकस ह्युंडाई (श्री. येज्दीजी पाजनिगरा)
मल्हार + दिशा निर्मित..
‘काळी राणी’
या नाटकाच्या प्रवेशिका आपल्या पर्यंत लवकरच पोहोचतील. कृपया आपली वेळ राखून ठेवावी. आम्ही आपली वाट पाहत आहोत, आपण नक्की या...
संवादोत्सुक
आनंदयात्री क्लब, जळगाव
#काळीराणी