15/06/2026
*Show Time Update*
*शिवपार्वती चित्रमंदिर ईश्वरपूर*
*शुक्रवार दिनांक 12/6/2026 पासून*
*गर्दीचा 4 था आठवडा*
📽️ *देऊळ बंद 2 (मराठी)*
*11:45am, 3:00pm, 6:00pm & 9:00pm*
▶️तिकीट दर 80₹ / 100₹
🎬✨ श्रद्धा, इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर देऊळ बंद २ चुकवू नका! 🙏🔥
प्रेक्षकांच्या भरभरून प्रेमामुळे देऊळ बंद २ *शिवपार्वती चित्रमंदिर ईश्वरपूर* मध्ये यशस्वीपणे सुरू आहे! ❤️🍿
आजच आपल्या कुटुंबासोबत या आणि या दमदार मराठी चित्रपटाचा आनंद मोठ्या पडद्यावर घ्या! 🎥🌟
Book Your Tickets Now:
https://in.bookmyshow.com/cinemas/PUNE/shivparvati-cinema-ishwarpur/buytickets/SPCU/20260612