rit_nautanki

rit_nautanki The ode lives upon the ideal,
the epic upon the grandiose,
the drama upon the real.

✨ राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय सदरकरीत आहे✨🚨Tumhi or Not To Me🚨दिनांक : १ ऑक्टोबर २०२२वेळ: दु. ५:०० ते ६:००स्थळ ...
30/09/2022

✨ राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय सदरकरीत आहे✨

🚨Tumhi or Not To Me🚨

दिनांक : १ ऑक्टोबर २०२२
वेळ: दु. ५:०० ते ६:००
स्थळ : भरत नाट्यमंदिर, सदाशिव पेठ, पुणे

येताय ना बघायला?

राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय सादर करत आहे एकांकिका "एका मिठीची गोष्ट". लेखक: राजेश शिंदेदिग्दर्शन: शुभम आवळे, सं...
10/02/2022

राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय सादर करत आहे एकांकिका "एका मिठीची गोष्ट".
लेखक: राजेश शिंदे
दिग्दर्शन: शुभम आवळे, संकेत मुंढे
नेपथ्य : सुमित पवार
पार्श्वसंगीत : शुभम आवळे
प्रकाशयोजना : अभिजीत मतकरी
रंगभूषा आणि वेशभूषा : मानसी गुरव, प्रियंका पांढरपट्टे
जयंत करंडक २०२२
११/०२/२०२२, ५:४५ वाजता
लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृह, इस्लामपूर
प्रवेश विनामूल्य!

Glimpse of two day "Acting workshop" held by Nautanki at RIT, Islampur. Thanking  sir for conducting the workshop and sh...
27/03/2021

Glimpse of two day "Acting workshop" held by Nautanki at RIT, Islampur. Thanking sir for conducting the workshop and sharing their experience with the students.

Wishing you all a very Happy and prosperous New Year!
01/01/2021

Wishing you all a very Happy and prosperous New Year!

श्रीरामाचा आदर्श घेऊनरावणरूपी अहंकाराचानाश करतदसरा साजरा करूया..दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
25/10/2020

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

One Year of Togetherness,One Year of Hardwork,One Year of Memories,One Year of "EXPIRY DATE"                            ...
23/09/2020

One Year of Togetherness,
One Year of Hardwork,
One Year of Memories,
One Year of "EXPIRY DATE"

Wishing you all a very happy Ganesh Chaturthi✨✨
22/08/2020

Wishing you all a very happy Ganesh Chaturthi✨✨

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचाविविधता जपणा-या एकात्मतेचा...स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
15/08/2020

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा

विविधता जपणा-या एकात्मतेचा...

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,आस्मानाच्या सुलतानीला,जवाब देती जीभा..सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा..दरी...
01/05/2020

भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

26/04/2020

Nautanki Showreel 2019-20✨🎭✨

एक अविस्मरणीय प्रवास।✨
एकांकिका- Expiry Date
दिग्दर्शक - ऋषिकेश जाधव, विनय महाडिक
लेखक - चैतन्य सारदेशपांडे

Address

Islampur

Telephone

+917057006638

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when rit_nautanki posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to rit_nautanki:

Share