Akshay Jogi

Akshay Jogi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akshay Jogi, Art, Hingoli.

Shri 1008 Parshwanath Digambar Jain Mandir Narsi(Namdeo)
09/03/2026

Shri 1008 Parshwanath Digambar Jain Mandir Narsi(Namdeo)

Happy holi with Shri Gopal Sarnayak ,Vijay Ingole, Santosh Shende and Raju Jogi
03/03/2026

Happy holi with Shri Gopal Sarnayak ,Vijay Ingole, Santosh Shende and Raju Jogi

सम्मेद शिखरजी
07/02/2026

सम्मेद शिखरजी

   ⛰️
07/02/2026


⛰️

स्वतःच्या वेदना शांतपणे सहन करून इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवणारे,सदैव आपल्या माणसांच्या रक्षणासाठी ढाल बनून उभे राहणारे...
04/02/2026

स्वतःच्या वेदना शांतपणे सहन करून इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवणारे,
सदैव आपल्या माणसांच्या रक्षणासाठी ढाल बनून उभे राहणारे,
धार्मिक व सामाजिक कार्यातून सर्वांना योग्य दिशा व प्रेरणा देणारे,
लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात मायेची सावली ठरणारे
आमचे लाडके काकाश्री यांना
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
आपले आशीर्वाद व मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभो,
आणि आपले आयुष्य आनंद, समाधान व उत्तम आरोग्याने भरलेले राहो, हीच मनापासून इच्छा. 🌺

had great time at Talethi Jain temple   Shikharji   Jain Mandir
31/01/2026

had great time at Talethi Jain temple Shikharji
Jain Mandir

11/01/2026
17 June Anniversary ✨
06/07/2025

17 June Anniversary ✨

*अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था, वाशिम जिल्हा च्या वतीने, महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक मंडळाचे अध्यक्ष मा. नामदार ललीतजी गा...
01/03/2025

*अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था, वाशिम जिल्हा च्या वतीने, महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक मंडळाचे अध्यक्ष मा. नामदार ललीतजी गांधी यांचा आज नियोजन भवन, वाशिम येथे सत्कार करण्यात आला. तसेच विविध समाजोपयोगी विषयांवर चर्चा करण्यात आली*

Embrace the journey...
18/12/2024

Embrace the journey...

10/10/2019

Address

Hingoli
431513

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshay Jogi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category