Rangsang

Directions

Rangsang मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगांव तर्?

मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर, अमृत नाट्यभारती आयोजित, "रंगसंग" हा उपक्रम प्रायोगिक नाटकांच्या चळवळीतील कायम एक भाग राहिला आहे. तब्बल ३ वर्षांनी हा उपक्रम पुन्हा जोमाने होत आहे. हा उपक्रम साहित्य संघ आणि तरुण रंगकर्मी हया अशा मिश्रणातून समोर येत असून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी दुपारी ३.३० वाजता एक प्रायोगिक नाटक सादर होईल . या उपक्रमाचा पहिला टप्पा नोव्हेंबर ते एप्रिल असेल. तरुण रंगकर्मींना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि रंगकर्मींनी एकत्र यावं हा या मागचा विचार आहे.
तर उत्सुक रंगकर्मींनी त्यांच्या नाट्यप्रयोगाच्या सादरी करणासाठी संपर्क साधावा आणि या उपक्रमाचा एक अविभाज्य भाग व्हावे.
संपर्क : ९८६७७४९५३६

Address

Girgaum
400004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rangsang posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share