Hauns Sangeet Natya Mandal (Estd. 1950)

Hauns Sangeet Natya Mandal (Estd. 1950) Hauns Sangeet Natya Mandal is a Goa based theatre group working since 1950.

Hauns Sangeet Natya Mandal, Ponda in collaboration with KalaSaad is organising a performance of the play *"Uchchad"* on ...
11/08/2024

Hauns Sangeet Natya Mandal, Ponda in collaboration with KalaSaad is organising a performance of the play *"Uchchad"* on *18th of August, at 7 PM*.

The performance is open to all on a first-come, first-served basis.

See you there!

It is with deep sadness we would like to inform you that renowned Sitar exponent from Goa, Yograj Naik Borkar, is no mor...
29/04/2021

It is with deep sadness we would like to inform you that renowned Sitar exponent from Goa, Yograj Naik Borkar, is no more. He passed away due to covid.

Yograj, fondly known as Raji, has been an integral part of the Hauns family. He was a student of Ustad Shahid Parvez and has performed extensively around the country. He also worked as a composer for several projects and founded the fusion band, Shanti.

May his soul rest in peace.

(This photo of a young Yogiraj is from 1990, of a performance he gave on the occasion of 40th anniversary celebrations of Hauns Sangeet Natya Mandal.)

हंस संगीत नाट्य मंडळ, गोवा प्रस्तुत‘भवाल’लेखक: कौस्तुभ नाईकदिग्दर्शक: केतन जाधव २३ जानेवारी २०२१ सायं ७ वाजताकला मंदिर, ...
21/01/2021

हंस संगीत नाट्य मंडळ, गोवा प्रस्तुत

‘भवाल’

लेखक: कौस्तुभ नाईक
दिग्दर्शक: केतन जाधव

२३ जानेवारी २०२१ सायं ७ वाजता
कला मंदिर, फोंडा-गोवा

11/12/2020

हंस प्रस्तुत

‘भवाल’

२३ जानेवारी २०२१.

Rohan Naik and Kaustubh Naik were interviewed in the DD Goa talk show where they spoke about the process of making Avyha...
08/10/2020

Rohan Naik and Kaustubh Naik were interviewed in the DD Goa talk show where they spoke about the process of making Avyhatat and their individual theatre journeys.

Interview of two budding youth artist Mr.Koustubh Naik and Mr.Rohan Naik. Anchor Mrs.Sushanti Kavlekar.

हंसच्या संगीत नाटकांच्या प्रवासात आपलं बहुमूल्य योगदान देणारे युवा तबलापटू महेश नाईक ह्यांचे दीर्घ आजाराने निधन. ईश्वर त...
25/03/2020

हंसच्या संगीत नाटकांच्या प्रवासात आपलं बहुमूल्य योगदान देणारे युवा तबलापटू महेश नाईक ह्यांचे दीर्घ आजाराने निधन. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

2019 has been an eventful year for Hauns that saw our latest production, Avyahat, win accolades, and critical acclaim. W...
03/01/2020

2019 has been an eventful year for Hauns that saw our latest production, Avyahat, win accolades, and critical acclaim. We opened the show in December 2018 at the State Level Marathi theatre competition organized by Kala Academy, Goa. Avyahat won the second prize along with a host of individual awards which included a prize for Best Adapted Script, Best Actor, Best Direction and Best Set Design. We were then shortlisted to compete at the much-coveted Rajya Natya Spardha – the annual Marathi theatre competition organized by the Directorate of Cultural Affairs, Maharashtra Government. Avyahat won the first place, among 39 teams, with Rohan Naik winning the award for Best Direction while Keatan Jadhav won a silver medal for his acting performance in the play.

The success at the Maharashtra theatre competition catapulted us into a steady run of shows in Goa and Maharashtra. We performed to a packed house in Mumbai at the much sought after venues like the Marathi Sahitya Sangh, Girgaon and Maratha Mandir, Dadar. In Goa, we were invited to perform at Ravindra Bhavan and Gomant Vidya Niketan in Margao, Ravindra Bhavan in Sanquelim, Rajiv Gandhi Kala Mandir in Ponda, and Ravindra Bhavan at Curchorem. We also performed at the annual prize distribution ceremony of Kala Academy, and at the festival of prize-winning plays organized by the Maharashtra State government at Kolhapur.

Akhil Bhartiya Natya Parishad, the apex body of the Marathi theatre community, awarded Avyahat with the Bapurao Pendharkar memorial award for the Best Play in the amateur category while Rohan Naik won the Prasad Sawkar and Ramesh Chaudhari memorial award for Best Director.

Avyahat was featured in the Pune Mirror, Navhind Times, The Hindu (Bombay edition) and Indian Express. The Hindu rated Ketan Jadhav’s portrayal of Upali – the protagonist in Avyahat – as one of the 13 best acting performances on the Indian stage in 2019. We received several messages, emails, and comments in praise of the show and some of them have been listed on our blog. We’ve also had some eminent personalities who have expressed their feedback over video and we will be soon releasing them on our Facebook and Instagram pages.

As we step in the year 2020, we are thrilled to announce that Avyahat will perform at the much sought after International Theatre Festival of Kerala in January 2020. Moreover, Hauns will be completing 70 years since its inception in 1950 and we are planning some exciting events to commemorate the occasion. This would include a festival of contemporary plays, a seminar of theatre scholars and practitioners, and projects to document the theatre history of Goa. And yes, new scripts and productions are on the cards as well.

In all this, we’ve received immense love from all of you. We hope you will continue to shower the same love in the coming years as we set out to scale new heights in continuing our commitment towards imagining a just society through theatre.

It's been a year since the first reading of Avyahat, and we are happy to announce that we are invited to perform at the ...
18/10/2019

It's been a year since the first reading of Avyahat, and we are happy to announce that we are invited to perform at the prestigious International Theatre Festival of Kerala 2020.

'अव्याहत'च्या प्रथम वाचनाला आज एक वर्ष पूर्ण झालं आणि ह्या प्रसंगी आम्हाला हे कळवताना अतिशय आनंद होत आहे कि 'अव्याहत'ची निवड त्रिशूर (केरळ) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात झाली आहे.

'अव्याहत'वर डॉ आशुतोष दिवाण ह्यांची प्रतिक्रिया"आज कोल्हापूरला फोंड्याच्या हंस केंद्राने सादर केलेले अव्याहत हे नाटक पाह...
18/07/2019

'अव्याहत'वर डॉ आशुतोष दिवाण ह्यांची प्रतिक्रिया

"आज कोल्हापूरला फोंड्याच्या हंस केंद्राने सादर केलेले अव्याहत हे नाटक पाहिले.हे नाटक महाराष्ट्र राज्याच्या नाट्यस्पर्धेत पहिले आले.कोल्हापूरच्या संस्थेचे ह्रासपर्व दुसरे आले.ह्रासपर्व हे मला अत्यंत आवडलेलं नाटक आहे व त्यावर मी लिहीलं देखील आहे.

अव्याहत पाहून मी अवाक् झालो.प्रचंड नाटक.एक क्षणही रेंगाळत नाही.अप्रतीम संगीत.खूप चांगले लाईटस्,ऊत्तम काॅस्च्यूम्स,प्रत्येकाचे काम एकदम चांगले.जराही कोठेही वैगुण्य काढायला जागा नाही.संपूर्ण सभागृह भारून नि:स्तब्ध होते.अप्रतीम रंगलेला प्रयोग.(हेमंत कर्णीकांना संस्था थोडी कमी पडल्यासारखी वाटली.आजच्या प्रयोगात मला तसे जराही भासले नाही)दिग्दर्शकाचे स्कील पदोपदी जाणवत राहते.

सर्वात मला भरुन आले ते ज्या जबाबदारीने व प्रतिभेने संहीता रचली आहे ते बघून.आजच्या भारतीय सामाजीक राजकीय,धार्मीक आणि आर्थीक परिस्थितीवर इतके खोलातले भाष्य कोणीही करु शकेल हे कल्पनातीत आहे.भारतीय जनता पक्षाच्या जबाबदार लोकांना जर काश्मीरचा आणि नक्षलवादाचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांच्या थिंक टॅंक्सनी हे नाटक काळजीपूर्वक पाहिले पाहीजे.परके(जितं) लोकांची मानसिकता व रिॲक्शन पॅटर्न कसा डेव्हलप होतो,तो कसा माॅडिफाय होतो ,करता येतो याचे खोल इनसाइटस् या नाटकात आहेत.राज्य मिळवल्यानंतर ते टिकवण्यासाठी कसा टॅक्टीक्स् मधे बदल करावा लागतो हे शिकणे तर बीजेपीला भयंकर गरजेचे आहे.श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्या खोलातल्या अर्थाला येथे गवसणी घातली आहे.अ.नि.स. च्या लोकांनी यातून काही बोध मिळतो का हे पाहिले पाहिजे.(त्यासाठी मनाची कवाडे उघडी लागतात).राज्यसत्ता,धर्मसत्ता जरी एकमेकांना पुरक असल्या(जश्या आता आहेत) तरी त्या एकमेकांवर कशी कुरघोडी करत असतात,चांगल्या माणसांचे कसे शासनाला भय असते,लबाडांचा जरी शासनाला उपयोग असला तरी तो करुन घेताना ब्लेटंटली चांगल्याना कुचलता येत नाही,अश्या प्रसंगात डिपलोमसी दाखवणे ही जशी काळाची गरज असते तशी ती (इव्हन धूर्त)राज्यकर्त्याच्या मनातील चांगुलपणाची पण अपरिहार्य गरज असते.धर्मसत्ता जरी आपल्या राज्यसत्तेला पूरक असली तरी त्यात काही हीण बेमालूमपणे मिसळणे कसे गरजेचे असते,लहान सहान छोटे पाॅइंटस् तर खूपच आहेत.अफाट नाटक.या आणि ह्रासपर्व च्या संहितेसमोर मी नतमस्तक आहे.

मराठी नाटकाची ही वाटचाल अत्यंत आनंददायी आहे.सामान्य लोक या नाटकांनी आनंदत आहेत.खूप मुले ह्या प्रोसेसेस एन्जाॅय करत आहेत.मध्यंतरी शहरी प्रशिक्षीत नाटककारांनी नाटक हा एक निरस प्रकार करुन टाकला होता.युरोप अमेरिका कुठे,आपण कुठे?तेवढे स्वातंत्र्य नाही,तेवढी अनिर्बंधता नाही,तेवढे तुटलेपण शहरातदेखील नाही.ही नाटके आपली आहेत,आपल्या गरजेची आहेत.हजार वर्षे जुनी आहेत असे कोणी म्हटले तर वी डोन्ट केअर.परवा कोल्हापूरला गज्वी म्हणाले की नाटक चांगले होण्यासाठी नाटककाराला त्यात तत्ववैचारीक प्रश्न कसाला लावावे लागतात.मराठी नाटककार कसा नाॅर्वेत पडलेल्या तात्विक प्रश्नांवर भाष्य करु शकेल?

ही एक लॅंडमार्क संहीता आहे व हे एक लॅंडमार्क नाटक आहे.कादंबरी लेखीकेचं व नाट्यरुपांतर करणाय्राचं मनापासून अभिनंदन व सादर प्रणाम.स्वर्गात आज तेंडूलकरांना बरे वाटले असेल.
शक्य असेल तर त्रास घेऊनही हे नाटक बघा.याचे प्रयोग अरेंज करा.ही ऊच्च दर्जाची बोधप्रद करमणूक आहे."

by Dr Ashutosh Diwan

हंसचे ज्येष्ठ कलाकार, अभिनेते व मार्गदर्शक श्रीयुत शंभुनाथ नाईक ह्यांना कला अकादमी गोवातर्फे दिला जाणारा यंदाचा कृष्ण भट...
11/07/2019

हंसचे ज्येष्ठ कलाकार, अभिनेते व मार्गदर्शक श्रीयुत शंभुनाथ नाईक ह्यांना कला अकादमी गोवातर्फे दिला जाणारा यंदाचा कृष्ण भट्ट बांदकर पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष व प्रसिद्ध नेपथ्यकार किरण नाईक ह्यांना रंगसन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हंसतर्फे आनंद मासूर, राजू नायक, लीना पेडणेकर व इतर पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार प्रदान सोहळा.हंस संगीत नाट्य मंडळाला 'अव्याहत' ह्या नाटकासाठी अखिल भारतीय मराठी न...
15/06/2019

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार प्रदान सोहळा.

हंस संगीत नाट्य मंडळाला 'अव्याहत' ह्या नाटकासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट नाटकासाठीचा (हौशी विभाग) बापूराव पेंढारकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तसेच, रोहन नाईक ह्यांना 'अव्याहत' ह्या नाटकासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा गोपीनाथ सावकार व रमेश चौधरी मित्रमंडळ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

10/06/2019

Hauns Sangeet Natya Mandal deeply mourns the death of noted actor and playwright Girish Karnad. May his soul rest in peace and his bereaved family finds strength to cope with this loss.

Address

Warkhande, Ponda
GOA
403401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hauns Sangeet Natya Mandal (Estd. 1950) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share