Vedh Actor's Lab

Vedh Actor's Lab Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vedh Actor's Lab, Performing Arts, Dombivli.

01/05/2026

Actor's key with Sanket oak !

20/04/2026

तुम्ही जेव्हा वाक्य विसरता तेव्हा तुम्ही काय करता ? आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा !

11/04/2026

घेऊन येतोय आमची नवीन series !!!

Actor's key with Sanekt oak !!

25/03/2026

वेध ॲक्टर लॅबच्या १६+ वयोगटाच्या सहा महिन्यांच्या अभिनय कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया !!!

वेध ॲक्टर लॅबच्या १६+ वयोगटाच्या सहा महिन्यांच्या अभिनय कार्यशाळेचा समारोप रविवारी उत्साहात पार पडला.या कार्यशाळेच्या मा...
17/02/2026

वेध ॲक्टर लॅबच्या १६+ वयोगटाच्या सहा महिन्यांच्या अभिनय कार्यशाळेचा समारोप रविवारी उत्साहात पार पडला.
या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने रंगमंचावर उभं राहण्याची पहिली पायरी यशस्वीरित्या पूर्ण केली. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!💐👏🏻✨

पुढील बॅच लवकर...
Stay tuned.!!!

तुम्ही केलेल्या प्रेमाबद्दल आणि भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
25/01/2026

तुम्ही केलेल्या प्रेमाबद्दल आणि भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

24/01/2026

नाट्यरंगोत्सव २०२६
Vedh Actor’s Lab सादर करत आहे
१६+ वयोगटातील अभिनय कार्यशाळेतील विद्यार्थ्यांचे नाट्याविष्कार
एकांकिका | विनोदी स्किट | अभिवाचन | एकपात्री
📅 रविवार, २५ जानेवारी २०२६
⏰ सकाळी ११ वाजता
📍 आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण
🎟️ नाट्यगृहावर एक दिवस आधी प्रवेशिका उपलब्ध
📞 फोन बुकिंग: 8976282779
#नाट्यसंवाद

23/01/2026

Address

Dombivli
421201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vedh Actor's Lab posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share