15/04/2026
मोफत अभिनय कार्यशाळा
डॉ. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ फाउंडेशन व दुर्वा एड्युटेंमेंट घेऊन येत आहे उन्हाळी सुट्टी मध्ये खास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी.
✍️ अधिक माहिती लवकरच.
#अभिनय
#दुर्वाएड्युटेंमेंट