Shreekala Sanskar Nyas

Shreekala Sanskar Nyas Since 1983, promoting art, culture, and social awareness in Dombivli through theatre, workshops, and meaningful community initiatives.

 #श्रीकला_संस्कार_न्यास व  #गुरुकुल_द_डे_स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने छोट्या बच्चेकंपनीसाठी  #राज्यस्तरीय_बडबडगीत_स्प...
20/06/2026

#श्रीकला_संस्कार_न्यास व #गुरुकुल_द_डे_स्कुल
यांच्या संयुक्त विद्यमाने

छोट्या बच्चेकंपनीसाठी
#राज्यस्तरीय_बडबडगीत_स्पर्धा 🎤

रविवार, ५ जुलै २०२६
सायं. ४ वाजता
गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली

आजच प्रवेश घ्या !
प्रवेशासाठी संपर्क :
+91 8850637428


fans

16/06/2026

अभिमान श्रीकला संस्कार न्यास चा !

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई तर्फे #दगडी_भिंत या नाटकासाठी #आशुतोष_वाघमारे यांना यंदाचा श्री. गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्थानिधी पुरस्कृत कै. गोपीनाथ सावकार स्मृती पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कृत आणि रमेश चौधरी मंडळ पुरस्कृत प्रायोगिक नाटक #सर्वोत्कृष्ट_दिग्दर्शक पुरस्कार…!
खूप खूप अभिनंदन…!

व्हिडिओ सौजन्य : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई - फेसबुक.
आभार !

06/06/2026

बालनाट्य शिबिर २०२६ मधील शिबिरार्थींच्या पालकांचे मनोगत !

 #श्रीकला_संस्कार_न्यासआयोजित छोट्या बच्चेकंपनीसाठी  #राज्यस्तरीय_बडबडगीत_स्पर्धा 🎤 रविवार, ५ जुलै २०२६सायं. ४ वाजता @डो...
31/05/2026

#श्रीकला_संस्कार_न्यास
आयोजित

छोट्या बच्चेकंपनीसाठी
#राज्यस्तरीय_बडबडगीत_स्पर्धा 🎤

रविवार, ५ जुलै २०२६
सायं. ४ वाजता
@डोंबिवली

प्रवेशासाठी संपर्क :
+91 8850637428

30/05/2026

बालनाट्य शिबिर २०२६ मधील शिबिरार्थींच्या पालकांचे मनोगत !

Address

Dombivli
421201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreekala Sanskar Nyas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Shreekala Sanskar Nyas:

Share