हlk Foolकं

हlk Foolकं Art & Entertainment just like हलकं फुलकं आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत तुमच्या आठवणींच्या सहली वर!

12/09/2022

"हlk Foolकं" तुमच्यासाठी घेऊन आले आहे शाळेतल्या आठवणींची एक आगळीवेगळी मेजवानी, "गृहपाठ" !
Stay Connected!!!!

आज "गृहपाठ" सिरीज पुन्हा पाहिली आणि जाणवलं मी जसा आहे तो शाळेत शिकलेल्या धड्यांमुळे. बालभारतीने त्या वेळी ठरवून आणि आमच्...
11/05/2021

आज "गृहपाठ" सिरीज पुन्हा पाहिली आणि जाणवलं मी जसा आहे तो शाळेत शिकलेल्या धड्यांमुळे. बालभारतीने त्या वेळी ठरवून आणि आमच्या नकळतच आमच्यावर खूप छान संस्कार केले. म्हणजे बिम्म कडून निरागसता, जितू कडून शौर्य आणि हुशारी, यांगझी कडून कोणालाही कमी लेखू नये , दमडी कडून प्रामाणिकपणा आणि पाखऱ्या धड्यातून नात्यांची किंमत मग ती माणसाशी असो वा जनावरांशी हे सारं शिकवलं. खरंच मी आणि माझ्या वेळेची ती मुले किती सुदैवी होती की त्याना हे धडे होते जे फक्त अभ्यासापुर्ते नसून आयुष्याची शिकवण देणारे आहेत. माझ्या मित्रांनी ही ते धडे सुंदर रित्या सादर केले. प्रत्येक शिक्षकात एक नट हवा जो फक्त मांडणार नाही तर त्या शब्दांना न्याय देत समोरच्या पर्यंत पोहोचवेल.

Feeling nostalgic ☺

- तेजस.
मंगळवार ११.०५.२०२१

03/11/2020

झुंज खेळायला तयार केलेला "पाखऱ्या" ची कथा आवर्जून ऐका
हलकं फुलकं घेऊन आलो आहोत ह्या पाखऱ्याची गोष्ट

https://youtu.be/_dr0XeAWDBQ

सादरकर्ता : शिवराम गावडे
#गृहपाठ


आवडल्यास नक्की like share subscribe करा.

लहानपणी एखादा बैल दिसला की आठवायचा तो आबांनी रोज तेलात अंडी खायला घालून, रोट चारून, धष्टपुष्ट करून झुंज खेळायला तयार केल...
27/10/2020

लहानपणी एखादा बैल दिसला की आठवायचा तो आबांनी रोज तेलात अंडी खायला घालून, रोट चारून, धष्टपुष्ट करून झुंज खेळायला तयार केलेला "पाखऱ्या"
हलकं फुलकं घेऊन आलो आहोत ह्या पाखऱ्याची गोष्ट
https://youtu.be/_dr0XeAWDBQ
सादरकर्ता : शिवराम गावडे
#गृहपाठ

हlk Foolकं तुमच्यासाठी घेऊन आलंय शाळेत नेणारी एक आगळी वेगळी सहल "गृहपाठ". ह्या सदरा (series) मध्ये बालभारती मधले काही निवडक .....

नवीन एपिसोड नक्की पहा
27/10/2020

नवीन एपिसोड नक्की पहा

हlk Foolकं तुमच्यासाठी घेऊन आलंय शाळेत नेणारी एक आगळी वेगळी सहल "गृहपाठ". ह्या सदरा (series) मध्ये बालभारती मधले काही निवडक .....

14/10/2020

"डोक्यावरचा भारा हा दुसऱ्याचं कोणाला द्यायचा असतो ना"
भूक लागलेली असताना, आपल्या आवडत्या पदार्थाचा भारा डोक्यावर असून, स्वप्नात ही तीचं मन चळलं नाही! लहान वयात ही आपल्या कामाशी, मुळातच आपल्या स्वतःशी प्रामाणिक असणाऱ्या कुसुमावती देशपांडे आणि आपल्या लाडक्या "दमडी" ची कथा मनाली आपल्याला सांगत आहे !

https://youtu.be/J4jKf6VpGPU

ं #गृहपाठ

Please Like Comment Share Subscribe & Don't forgot to Click on the 🔔 icon

हlk Foolकं तुमच्यासाठी घेऊन आलंय शाळेत नेणारी एक आगळी वेगळी सहल "गृहपाठ". ह्या सदरा (series) मध्ये बालभारती मधले काही नि...
11/10/2020

हlk Foolकं तुमच्यासाठी घेऊन आलंय शाळेत नेणारी एक आगळी वेगळी सहल "गृहपाठ".
ह्या सदरा (series) मध्ये बालभारती मधले काही निवडक धडे आणि त्यांचे अभिवाचन (गोष्टींच्या स्वरूपात वाचन) केले आहे जे आपल्याला आपल्या शाळेतल्या आठवणींच्या वर्गात घेऊन जातील.

Episode #4 दमडी (इयत्ता ६वी)

अभिवाचक: मनाली राजेश्री
Story Read By Manali Rajeshree

चित्रीकरण: दर्पण दिक्षीत, सुमीत जैन, विपुल चौधरी, वैभव बडगुजर
Camera team: Darpan Dixit, Sumit Jain, Vipul Chaudhary, Vaibhav Badgujar

दिग्दर्शन: तेजस गुरूजी
Director: Tejas Guruji

संकलन: अतिष कदम
Edit by Atish Kadam

संकल्पना: तेजस अतिष
Concept: Tejas Atish

सादरीकरण: हlk Foolकं
Presented by HlkfoolK

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. ह्यांचे मनःपूर्वक आभार

https://youtu.be/J4jKf6VpGPU

हlk Foolकं तुमच्यासाठी घेऊन आलंय शाळेत नेणारी एक आगळी वेगळी सहल "गृहपाठ". ह्या सदरा (series) मध्ये बालभारती मधले काही निवडक .....

04/10/2020

अन्न, वस्त्र, निवारा या प्रमाणे स्वच्छता ही देखील आपली मुलभुत गरज आहे. अनेक वर्षांपासून तसेच आता कोरोना काळात ही आपला परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या ह्या निनावी नायक-नायिकांना हlk Foolकं चा सलाम. स्वच्छचेचं महत्व आपल्या मुलीला पटवून देणाऱ्या आणि कोणतेही काम कमी लेखायचं नाही हे समजावणाऱ्या आईची कथा योगिता आपल्याला सांगत आहे !

https://youtu.be/tGubsesY4ZY

ं #गृहपाठ

Please Like Comment Share Subscribe & Don't forgot to Click on the 🔔 icon

हlk Foolकं तुम्हाला घेऊन जात आहे शाळेतल्या एका आगळ्या वेगळ्या सहली वर "गृहपाठ" कथा  :- *मला माझ्या आईचा अभिमान वाटतो*htt...
01/10/2020

हlk Foolकं तुम्हाला घेऊन जात आहे शाळेतल्या एका आगळ्या वेगळ्या सहली वर
"गृहपाठ"

कथा :- *मला माझ्या आईचा अभिमान वाटतो*

https://youtu.be/tGubsesY4ZY

ं #गृहपाठ

Please Like Comment Share Subscribe & Don't forgot to Click on the 🔔 icon

हlk Foolकं तुमच्यासाठी घेऊन आलंय शाळेत नेणारी एक आगळी वेगळी सहल "गृहपाठ". ह्या सदरा (series) मध्ये बालभारती मधले काही निवडक .....

25/09/2020

अक्षता आपल्याला सांगत आहे जितूच्या धाडसाची गोष्ट "शाब्बास माझ्या पुता!" बघत रहा हlk Foolकं presents "गृहपाठ" फक्त HlkfoolK Youtube channel वर.

https://youtu.be/II4ED_GzllI

ं #गृहपाठ

Address

Dombivli

Alerts

Be the first to know and let us send you an email when हlk Foolकं posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to हlk Foolकं:

Share