Anagh Enterprises

Anagh Enterprises Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anagh Enterprises, Arts & Crafts Store, Manpada Road, Dombivli.

✨🙏🏼🥰
14/01/2025

✨🙏🏼🥰

आठवणीतील पांघरूण आपल्या मराठी भाषेतील शब्दसंपदा तिच्या शब्दर्था बरोबर भावनिक, काल्पनिक, गुढतेचे,व्याकरण, अश्या अनेक पैलू...
17/11/2024

आठवणीतील पांघरूण

आपल्या मराठी भाषेतील शब्दसंपदा तिच्या शब्दर्था बरोबर भावनिक, काल्पनिक, गुढतेचे,व्याकरण, अश्या अनेक पैलूनी नटलेली आहे...

वर्षानुवर्षे असेच दोन शब्द जे मनाला हळुवार करतात, भूतकाळातील कोमल, प्रेमळ , ममत्व यांच्या दुधाळ आठवणीत घेऊन जातात.

अंथरुण - पांघरूण

अगदी जोडीनेच येतात.. जन्मानंतर ते मृत्यू पर्यन्त....

जन्माला आलो की नंतर आईच्या हातात, तिच्या पदराचे पाहिले पांघरूण आपल्याला मिळते.. त्या आश्वस्त स्पर्शानेच आपण निश्चिन्त होऊन झोपी जातो..
हळूहळू मग दुपटे, शाल, साडीची घडी... मग छोटी गोधडी, चादर, ब्लॅंकेट आणि पुढे विविध प्रकारची अंथरुण - पांघरूण आपण आपापल्या ऐपती प्रमाणे घेत असतो..
काळानुसार बदल हा सगळीकडेच अपेक्षित आहे.. तसा बदल *अंथरुण -पांघरुणात ही झाला..

पण किती ही बदल झाला तरी आपल्या पारंपरिक *"गोधडी"* चा वापर आज ही चालू आहे...

नव्या-जुन्याचा मेळ घालत, उत्तम प्रतीचे सुती कापड वापरून, तीन पदरी,विविध प्रकरच्या, आणि त्याही तुमच्या आवडीप्रमाणे गोधडी आम्ही बनवतो ..

अधिक माहिती साठी संपर्क
अनघ एंटरप्राईझस
9923875521

customised digital printed micky mouse rajai ✨️ surprise your little ones with this gift 🎁 DM to book For enquiry 📞99238...
06/11/2024

customised digital printed micky mouse rajai ✨️ surprise your little ones with this gift 🎁
DM to book For enquiry 📞9923875521

Our usp customised digital printed snow white rajai ✨️DM to book For enquiry 📞9923875521
05/11/2024

Our usp customised digital printed snow white rajai ✨️
DM to book For enquiry 📞9923875521

For enquiry 📞9923875521
28/10/2024

For enquiry 📞9923875521

Our usp customise digital printed rajai ✨️DM to book
26/10/2024

Our usp customise digital printed rajai ✨️
DM to book

Address

Manpada Road
Dombivli
421201

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919923875521

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anagh Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Anagh Enterprises:

Shortcuts

Share