Crowd Natya Sanstha Dombivli

Crowd Natya Sanstha Dombivli .

क्राऊड नाट्य संस्था डोंबिवली आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा २०२५ 🎭८ जून २०२५ रोजी घेण्यात आलेली एकपात्री अभिनय स्पर्धा खू...
10/06/2025

क्राऊड नाट्य संस्था डोंबिवली आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा २०२५ 🎭
८ जून २०२५ रोजी घेण्यात आलेली एकपात्री अभिनय स्पर्धा खूप सुंदर रित्या पार पडली.

भारतीय जनता पार्टी डोंबिवली पुर्व कार्यालयातील स्व. रामभाऊ म्हाळगी सभागृहात ही स्पर्धा भरवण्यात आली होती.

माननीय नामदार रवींद्र जी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विशू पेडणेकर साहेब ( मा. नगरसेवक ), मितेश पेणकर साहेब ( अध्यक्ष भाजपा डोंबिवली पुर्व अध्यक्ष )बाळा पवार साहेब ( सरचिटनीस भाजपा डोंबिवली पुर्व ) , मनिषा राणे मॅडम ( ग्रामीण भाजपा अध्यक्ष ) अशा मान्यवरांनी जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचे धन्यवाद.

तसेच या स्पर्धेचे परीक्षण सिने अभिनेते गौरव मालणकर सर व त्याच बरोबर गीतकार व अभिनेते अनिकेत कदम सर यांनी केले. त्याचवेळी तेथील स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी सिने व नाट्य सृष्टीतले अभिनेते सचिन वळंजू सर देखील तेथे उपस्थित होते.

या स्पर्धेत छोटा गटातले विजेते स्पर्धक
प्रथम क्रमांक: स्मंद कोठेकर
द्वितीय क्रमांक: श्रावक राजगुरू
तृतीय क्रमांक: तपस्या पाटील
उत्तेजनार्थ पहिला: आराध्य पाटील
उत्तेजनार्थ दुसरी: हर्षिका वार्टेकर

क्राऊड नाट्य संस्था डोंबिवली आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा २०२५ 🎭८ जून २०२५ रोजी घेण्यात आलेली एकपात्री अभिनय स्पर्धा खू...
10/06/2025

क्राऊड नाट्य संस्था डोंबिवली आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा २०२५ 🎭
८ जून २०२५ रोजी घेण्यात आलेली एकपात्री अभिनय स्पर्धा खूप सुंदर रित्या पार पडली.

भारतीय जनता पार्टी डोंबिवली पुर्व कार्यालयातील स्व. रामभाऊ म्हाळगी सभागृहात ही स्पर्धा भरवण्यात आली होती.

माननीय नामदार रवींद्र जी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विशू पेडणेकर साहेब ( मा. नगरसेवक ), मितेश पेणकर साहेब ( अध्यक्ष भाजपा डोंबिवली पुर्व अध्यक्ष )बाळा पवार साहेब ( सरचिटनीस भाजपा डोंबिवली पुर्व ) , मनिषा राणे मॅडम ( ग्रामीण भाजपा अध्यक्ष ) अशा मान्यवरांनी जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचे धन्यवाद.

तसेच या स्पर्धेचे परीक्षण सिने अभिनेते गौरव मालणकर सर व त्याच बरोबर गीतकार व अभिनेते अनिकेत कदम सर यांनी केले. त्याचवेळी तेथील स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी सिने व नाट्य सृष्टीतले अभिनेते सचिन वळंजू सर देखील तेथे उपस्थित होते.

या स्पर्धेत मोठा गटातले विजेते स्पर्धक
प्रथम क्रमांक: अक्षता साळवी
द्वितीय क्रमांक: आदेश पवार
तृतीय क्रमांक: राहुल पेडणेकर
उत्तेजनार्थ पहिला: योगेश उतेकर
उत्तेजनार्थ दुसरा: स्वरूप अंदुलकर

नमस्कार, 🙏हौशी कलाकारांसाठी सुवर्णसंधी!!! 🥳क्राऊड नाट्य संस्था, डोंबिवली आयोजितराज्यस्तरीय मराठी एकपात्री अभिनय स्पर्धा ...
02/06/2025

नमस्कार, 🙏

हौशी कलाकारांसाठी सुवर्णसंधी!!! 🥳
क्राऊड नाट्य संस्था, डोंबिवली आयोजित
राज्यस्तरीय मराठी एकपात्री अभिनय स्पर्धा २०२५ 🎭

स्पर्धेची तारीख: ८ जून २०२५
नोंदणीची अंतिम तारीख: ४ जून २०२५

प्रवेश अर्ज मर्यादित: फक्त ४० सहभागी

गट:
लहान गट: ४ ते १५ वर्षे
मोठा गट: १६ वर्षे व त्यापुढील (खुला गट)

पारितोषिके:
प्रथम: ₹१५०० + प्रमाणपत्र 😇
द्वितीय: ₹१००० + प्रमाणपत्र 😇
तृतीय: अभिनंदन + प्रमाणपत्र 😇

प्रवेश फी: ₹१५०/-

नोंदणी लिंक: 🖇️
https://forms.gle/yLPXjzAYEZ8M3NbGA

संपर्क: 📞
ऋषिकेश बागवे: 7039861948
आशुतोष जगताप: 9699869209

तुमचं कौशल्य, तुमचं सादरीकरण – राज्यपातळीवर दाखवण्याची हीच संधी!

आजच नोंदणी करा!

क्राऊड नाट्य संस्था डोंबिवली आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा २०२५...
19/05/2025

क्राऊड नाट्य संस्था डोंबिवली आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा २०२५...

क्राऊड नाट्य संस्था डोंबिवली आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा २०२५...८
19/05/2025

क्राऊड नाट्य संस्था डोंबिवली आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा २०२५...

क्राऊड नाटय संस्था डोंबिवली आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा २०२५,दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्पर्धा अटीतटीची होऊ द्यात..
16/05/2025

क्राऊड नाटय संस्था डोंबिवली आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा २०२५,
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्पर्धा अटीतटीची होऊ द्यात..

29/01/2025
"संस्था म्हणजे कलाकारांच्या मनाचं रंगमंच! 'चिंतामणी' स्पर्धेत पहिलं यश मिळालं, हा उत्सवच आहे! तुमची ऊर्जा, समर्पण आणि एक...
08/01/2025

"संस्था म्हणजे कलाकारांच्या मनाचं रंगमंच! 'चिंतामणी' स्पर्धेत पहिलं यश मिळालं, हा उत्सवच आहे! तुमची ऊर्जा, समर्पण आणि एकमेकांची साथ असाच नवा इतिहास घडवत राहो."

एकांकिका द्वितीय :- *चिनाब से रावी तक*सर्वोत्कृष्ट लेखन प्रथम :- *प्राजक्त देशमुख*सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय:- *संके...
25/12/2024

एकांकिका द्वितीय :- *चिनाब से रावी तक*
सर्वोत्कृष्ट लेखन प्रथम :- *प्राजक्त देशमुख*
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय:- *संकेत पाटील,संदेश रणदिवे*
सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम :- *देवाशिष भरवडे,राहुल डेंगळे*
सर्वोत्कृष्ट संगीत द्वितीय :- *शुभम कांबळे,प्रणव चांदोरकर*
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना तृतीय :- *आकाश पांचाळ*
.06 ._ladu_._ @savalichitnis
._06

"लक्षवेधी सादरीकरण: रंगभूमीवरचा अविस्मरणीय ठसा!"
19/12/2024

"लक्षवेधी सादरीकरण: रंगभूमीवरचा अविस्मरणीय ठसा!"

"भावनांचा विजेता: एकांकिकेत प्रथम क्रमांक, जिथे प्रत्येक शब्द, प्रत्येक हावभाव उजळतो!"
19/12/2024

"भावनांचा विजेता: एकांकिकेत प्रथम क्रमांक, जिथे प्रत्येक शब्द, प्रत्येक हावभाव उजळतो!"

Address

Dombivli

Telephone

+919699886109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Crowd Natya Sanstha Dombivli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Crowd Natya Sanstha Dombivli:

Share