अॅड शिवशंकर दत्तात्रय वायाळ माजी सरपंच

  • Home
  • India
  • Deulgaon Raja
  • अॅड शिवशंकर दत्तात्रय वायाळ माजी सरपंच

अॅड शिवशंकर दत्तात्रय वायाळ माजी सरपंच अॅड शिवशंकर दत्तात्रय वायाळ माजी सरपंच (नि.वायाळ)
एम.ए.(राज्यशास्त्र)एल.एल.बी.

02/08/2026

✨ "नात्यांच्या या गर्दीमध्ये काही नाती खूप खास असतात...
ज्यांच्यासोबत प्रत्येक क्षण आनंदाचा आणि आठवणींचा होतो,
तेच तर खरे मित्र असतात!" ✨
​🤝 माझ्या आयुष्यभराच्या साथीदारांना, सर्व जीवलग मित्रांना
​मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 💐
​तुमची साथ अशीच सदैव सोबत राहो,
मैत्रीचा हा बंध असाच निरंतर जिवंत राहो... 🥂
​आपला मित्र :
⚖️ ॲड. शिवशंकर दत्तात्रय वायाळ
📍 बुलडाणा
📞 ९९२३५१२८००

दीड दिवस शाळा शिकूनीसाहित्याचे रत्न हो होता...​अंध श्रद्धेचे बिंग फोडूनीकष्टकऱ्यांचे कष्ट मोजता...​वेदनांची रोटी खाऊनीउप...
01/08/2026

दीड दिवस शाळा शिकूनी
साहित्याचे रत्न हो होता...
​अंध श्रद्धेचे बिंग फोडूनी
कष्टकऱ्यांचे कष्ट मोजता...
​वेदनांची रोटी खाऊनी
उपेशितांची वाचा हो होता...
​लावण्या पोवाडे रचुनी
शाहीर तुम्ही पहाडी गाता...
​कथा कादंबऱ्या लेखणी
फकिरातूनी वंचित तू दाता...
​संयुक्त महाराष्ट्र हाक देऊनी
मातृभक्तीचे ऋण फेडीता...
​संघर्षापेक्षा दुःख झेलूनी
लोखंडाला आकार देता...
​छत्रपतींचा पोवाडा गावुनी
लोक कलेचा राजा होता...
​— लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

Address

निमगांव वायाळ ता.सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा
Deulgaon Raja
443203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अॅड शिवशंकर दत्तात्रय वायाळ माजी सरपंच posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category