Narender Kumar Sahni

Narender Kumar Sahni We Believe Satyam Shivam Sundram
Har Har mahadev Jai Shree Ram

11/10/2025

02/04/2025
19/10/2024
19/10/2024

पत्रकार ने दिखाया बहराइच में गोपाल मिश्रा का घर जो कि एक झोपड़ी है

मोदी पूरी दुनिया में फेंक रहे है की सबको घर दे दिया है, यहां तक कि बीजेपी विधायक ही बता रहे है कि बांग्लादेशियों रोहिंग्या को भी घर दिए गए

पर हिंदुओ की हालत जिन्होंने मोदी को वोट दिया और जिनके कारण मोदी PM है, जिनके कारण मोदी आलीशान जिंदगी जी रहा है उनकी झोपड़ी भी देख लीजिए

07/07/2024

आपण सत्कर्म करीत राहावे....शांतिब्राम्ह एकनाथ महाराज....एकदा संत एकनाथ महाराज नदी मध्ये स्नान करीत होते. त्यावेळी एक विंचु नदीतुन वाहुन जाताना दिसला. काहीही विचार न करता त्यांनी विचंवाला ओंजळीत घेतले व बाहेर टाकायला निघाले. जसे विचंवाला ओंजळीत घेतले त्या क्षणी त्याने डंख मारला.त्यांच्या हातातुन विंचु खाली नदीत पडला. त्यांनी तो पुन्हा उचलला परत विचंवाने डंख मारला. तरीही एकनाथ महाराजांनी त्याला पाण्याबाहेर आणुन टाकलं व त्याचा जीव वाचविला. तोपर्यंत त्यांच्या हाताला वेदना व्हायला लागल्या होत्या. हे सगळे नदीच्या कडेला बसलेला एक माणूस पहात होता. त्याने महाराजांना प्रश्न केला की तो विंचु तुम्हाला डंख मारणार हे माहित होते. त्याने दोन तिन वेळेस तुम्हाला डंख मारला तरीही तुम्ही त्याला का वाचविले ? उलट तुम्ही त्याला मारायला पाहिजे होते.
त्यावर एकनाथ महाराजांनी उत्तर दिले की डंख मारणे त्याचे काम होते ते त्याने केले. पण जीव वाचविण्याचा धर्म आपले होते. त्यामुळे त्याने त्याचे काम केले व मी माझे काम केले.
असे वागतात ते खरे संत. विंचु चावणार हे माहित असुनही महाराजांनी त्याला पाण्याबाहेर आणुन टाकलं. तसे समाजात पण विंचु आहेत. ते सज्जनांचा ,साधकांचा अपमान करतात, कुचेष्टा करतात. तरीही आपण त्यांचा राग न धरता आपला मार्ग जो आपल्या सद्गुरुंनी शिकवला आहे त्या वाटेनेच जायचे आहे. व वरील प्रकारच्या लोकांनाही या प्रवाहात आणायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा वेळेस झालेले अपमान आपण गिळायला शिकले पाहिजे. असा एक जरी वाया गेलेल्या माणसाला आपण आपल्या सद्गुरुंच्या मार्गात आणले व त्याचे जीवन सुधारले तर हीच खरी आपण आपल्या सद्गुरुंची सेवा केली असे म्हणायला हरकत नाही.

Address

Delhi
110001

Telephone

+919643414848

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Narender Kumar Sahni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Narender Kumar Sahni:

Share