Akshay_arts

Akshay_arts Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akshay_arts, Art, Delhi.

❤️
18/10/2022

❤️

Digital Art 🖼️
26/09/2022

Digital Art 🖼️

18/01/2020
आज १३ जानेवारी २०२०,संजयकाकांच्या लाडक्या जेष्ठ चिरंजीवचा प्रकटदिन२३ वर्षांपूर्वी याच दिवशी मंडलिक घराण्यात एक दिवा जन्म...
12/01/2020

आज १३ जानेवारी २०२०,
संजयकाकांच्या लाडक्या जेष्ठ चिरंजीवचा प्रकटदिन
२३ वर्षांपूर्वी याच दिवशी मंडलिक घराण्यात एक दिवा जन्माला आला...
हो, दिवा थोडा काळा होता😂😂🤦🏻‍♂
पण संजयकाकांनी मन मोठं करून त्याला जवळ केलं 😝
तर ह्या दिव्याला गणेश असे नाव देण्यात आहे...
नावाप्रमाणे एकही गुण नसणारे आमचे परममित्र हळूहळू मोठे होऊ लागले...
लहानपणापासूनच चोरी करण्यात तरबेज असणारे आमचे मित्र आता पेन्सिल, शार्पनर, पट्टी अश्या क्षुल्लक चोऱ्या करणात पारंगत झाले...😎🤩
भाऊंनी असंख्य कुटाने करून शाळेत नाव कमावले...
त्यानंतर भाऊंनी शाळेवर उपकार करून शाळेला बाय केला आणि पुढील शिक्षणासाठी KJS कॉलेज ला निवडले...
आपल्या तरुणाईचे चे ताजे ताजे जलवे भाऊंनी येथे दाखवले आणि हजारो हसिनांचे हृदय तोडून भाऊंनी नंतर संजीवनी तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतला...
भाऊंनी येथेही आपली प्रथा सुरूच ठेवली...
ह्याच काळात भाऊंनी रामदास आठवले जी यांच्याकडून प्रेरणा घेऊन कविता लिहायला सुरुवात केली...
कवितेत रस मिळाल्यानंतर भाऊ सुंदर सुंदर कविता लिहायला लागले...
भाऊंनी महाविद्यालयातील नव्हे तर पंचक्रोशीतील सर्व तरुणींना मोहवले 😍😄
पण ह्या वेळेस एवढ्या जनतेचं मन राखून भाऊंनी पुढील शिक्षणही संजीवणीतच घेण्याचे ठरवले...
भाऊ लहानपणापासून चोरीत पारंगत तर होतेच पण फरक फक्त एवढाच की आता भाऊ सुंदर तरुणींचे हृदय चोरत होते😍😍
असे आमचे गणेश भाऊ
उर्फ गण्या, पांघर्या😆😂
शेवटचे ३ महिने आहे रे मला घ्यायला या म्हणून आम्हाला दररोज गावात बोलावणारे 😂😂
माझ्यासोबत चाल तुला एक सांगायचंय म्हणून काल गावात खूप वीजा न पाऊस पडला सांगणारे😆😅
दिवसाढवळ्या चोरी करणारे😂
उधारी जमा करा रे 😂😂😂
अरे ओरडून ओरडून सांगणारे
सोडला नाद म्हणून ५-५ मिनिटाला मोबाइल चेक करणारे😂😂🤦🏻‍♂
अरिजित चे गाणे म्हणणारे 🎤😆
जिम चे मॅनेजर 😂😂😂
शिक्षकांना आरे कारे करून बोलणारे 😂😂
कायम लिंब मारणारे 😂😂😂
आजपासून फुल सिरीयस असा झाले २ वर्षांपासून म्हणणारे 😄
रातांधळेपणा असणारे 🤓🤓😂😂😂😅
१९.९ GB मध्ये Windows 10 इन्स्टॉल करणारी अद्वैत आसामी 😂😂😂
के घुंगरू तुट गये वर युनिक डान्स करणारे 😂😂
चालू lecture ला शिक्षकांची हुबेहूब चित्र काढणारे जिवंत कलाकार 😂😅
Vengatesan सरांचे लाडके 🤣 गणेसsss 😅
साहिल खान चे कट्टर भक्त💪🏻
सतत फालतू जोक मारून सर्वांना हसवणारे 😄
सर्वांचे लाडके गणेशभाऊ संजयकाका मंडलिक यांना प्रकटदिनाच्या नंबर चा चष्मा देऊन हार्दिक शुभेच्छा🥳🥳🥳 @ Bhai Ka Birthday

And into the Field I go,To Loose My Mind & Find My Soul ♥️😇 @ Bramhangaon
10/01/2020

And into the Field I go,
To Loose My Mind & Find My Soul ♥️😇 @ Bramhangaon

📸                       @ Kopargaon
09/01/2020

📸
@ Kopargaon

Latepost Verul 😅 @ Ellora Caves - Unesco World Heritage Site
07/01/2020

Latepost
Verul 😅 @ Ellora Caves - Unesco World Heritage Site

वावर हाय, तर पावर हाय 🔥 #मी_शेतकरी 🌿
03/01/2020

वावर हाय, तर पावर हाय 🔥
#मी_शेतकरी 🌿

Paint the Sky, Make it yours ♥️ @ Rawande
01/01/2020

Paint the Sky, Make it yours ♥️ @ Rawande

मेरे सपनों का ताज, काँटो के डगर पेइस सपने को अपना बना लेना ही मेरा वजूद हैं ।                                 - अंशुल शर...
30/06/2019

मेरे सपनों का ताज, काँटो के डगर पे
इस सपने को अपना बना लेना ही मेरा वजूद हैं ।
- अंशुल शर्मा

























Address

Delhi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshay_arts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category