25/08/2026
*कोकण शाळा स्वच्छतागृह चतुरंग अभियान*
या उपक्रमा अंतर्गत पहिले सुसज्ज स्वच्छतागृह न्यू इंग्लिश स्कूल, वहाळ येथे चतुरंगने उभारले. या स्वच्छतागृहाचा हस्तांतरण समारंभ आज दि. २५ ऑगस्ट रोजी न्यू इंग्लिश स्कूल, वहाळ येथे संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे : माजी आमदार डॉ. विनय नातू, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद देवधर
आणि श्री. नंदकुमार काटदरे सर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रीतीने हा हस्तांतरण सोहळा साकारला गेला.
त्याची काही क्षणचित्रे...
#चतुरंग #कोकण_अभ्यासवर्ग #वहाळ