Kalakar Dil Se

Kalakar Dil Se Kalakar Dil Se is a newly started organization that helps youngsters to show their talent to world. Kalakar Dil Se gives stage or platform to artists

16/10/2018
26/08/2018

कविता:- *प्रेम असावं निस्वार्थ*

तुला ऑनलाईन पाहता
बोटे आजही Typing कडे वळतात
तू दिलेल्या अपमानाच्या जखमा
आजही मनाला तेवढ्याच छळतात,

तुझा Last Scene फार नाही
पण ते पाहून कॉल करायला कान आतुरतात
तुझा दुखा:तला स्टेटस सहण नाही होतं
पण तुला सुखी पाहण्या डोळे मात्र आजही पहुडतात,

वाटतं तुला गरज आहे माझी
पण पुन्हा आठवतं तू Character वर ऊभे केलेले सवाल
विसरभोळी आहेस असशील मान्य पण
तुला ठाऊकही नाही केला होतास किती मोठा बवाल,

सोड ना सारं माफही केलं असतच मी पण
तुझा एकही फोन आला नाही
कदाचीत माझ्यातल्या निष्पाप मनालाच
तुझ्यातल्या Practical Life च्या गोष्टी समजल्या नाही.
--किरण पवार✍

10/08/2018

लिहायचं कशाला आणि कुणासाठी...? इतरांच्या भावनांना कधी मनमोकळ त्या कवितांमधून जगता यावं यासाठी... की कधी एखाद्या अन्यायाला निदान काव्यातून तरी न्याय मिळवून देण्यासाठी... साला तरी समाधान काही होणार नाही. हां पण क्षणीक आनंद मात्र मिळतो बरं का..... कंटाळा आलायं आता खरं तर... पण नाईलाजाने ती लेखणी स्वत:हूण तिच्याकडे अशी ओढवूण घेते जणू एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराला साद देते आहे. तरी मी आज धगधगत आहे स्वत:मधे..... नसलेल्या मला शोधण्यात कित्येक काळराती वाया घालवल्यात मी.... पण म्हणून मी केवळ आनंद लुटत होतो; असं नाही ना..... काय असतं की, लेखकाचे अश्रू म्हणजे कवडीमोल... त्यांना किंमत नाही कारण वाचकाचा आमच्यावर भरौसाच नाही. त्यांच्या लेखी जणू आम्ही काल्पनिकतेचंच लेणं जगतो सतत...
पण बास आता. मर्यादा असते ना.... आम्ही जगवलं म्हणून आमच्याशीच खेळायचं लोकांनी...?? आम्ही भावनाशून्यच ना नेहमी.... हां कारण आम्हाला आमच्यांनीच स्वीकारल नाही तर यात तुमचा दोष तो काय..??
-- किरण पवार (K.P.)

Address

Chinchwad
411057

Telephone

9960004775

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalakar Dil Se posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Kalakar Dil Se:

Share