08/05/2026
SSC EXAM Result 2026
Congratulations dear students.
खूप खूप छान वाटत आहे आपल्या elementary and intermediate students चा ssc exam result पाहून. या सगळ्या मुलांना drawing exam मध्ये A ग्रेड मिळाली होतीच. आता या exam मध्ये देखील या सगळ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. Proud of you all of you 💐🍫🥳🩷