03/03/2026
काही दिवसान पूर्वी *आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस (देवा भाऊ)* यांना मी, *अॅड. हेमराज काबलिया (उपाध्यक्ष, सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर)* यांनी *RTE फॉर्म* साठी शाळा निवळण्यासाठीची अर्ज करताना पालकांना घरापासून *१ किलो. अंतराची वाळ करून ३ किलो.* करण्यासाठी विनंती अर्ज ऑनलाईन ईमेल पद्धती ने पाठविले होते , आज देवा भाऊच्या *official ईमेल* वरून संबंधित विभागाला पुढील करवाहीसाठी पत्र पाठविल्याचे कळाले. असाच तत्पर आणि धाडसी नेतृत्व आमच्या महाराष्ट्राला हव आणि अपेक्षित आहे .