Bruhaspati Salve page

Bruhaspati Salve page जगा आणि जगू द्या

25/11/2025
22/11/2025

आपल्या सर्वांच्या स्नेहपूर्वक शुभेच्छा आणि शुभाशीर्वादांमुळे माझा वाढदिवस अधिकच अविस्मरणीय झाला.
आपले प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा हीच माझी ऊर्जा आहे. आपल्या स्नेहाचे हे ऋणानुबंध सदैव माझ्यासोबत राहोत, हीच प्रार्थना!
आपल्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वादांसाठी आपले मनःपूर्वक आभार! 🙏

22/11/2025

विधिमंडळातील सहकारी, भाजपा आमदार श्री देवराव भोंगळे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आमच्या घरी मा लक्ष्मी चे आगमन... आज मला माझ्या मनातील आनंदी भावना व्यक्त करताना उर भरून येत आहे... आज मी आणखी एका दिव्य ...
02/11/2025

आमच्या घरी मा लक्ष्मी चे आगमन...
आज मला माझ्या मनातील आनंदी भावना व्यक्त करताना उर भरून येत आहे...
आज मी आणखी एका दिव्य मुलीचा बाप झालो...
आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदी दिवस...
धन्यवाद, अभिनंदन प्रिय अर्धांगिनी... प्रतिभा...
प्रभू 'तेरी जय हो...
हर हर महादेव... जय मा आदिशक्ती... 🙏

25/10/2025

Address

Chandrapur

Telephone

+919552001740

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bruhaspati Salve page posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share