Sateri KalaMandir-GOA

Sateri KalaMandir-GOA Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sateri KalaMandir-GOA, Performance Art Theatre, Hasapur-Pernem-, Cassabé-de-Pernem.

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
12/04/2026

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

अभिनंदन
23/03/2026

अभिनंदन

रंगभूमीला आपल्या अभिनयाने, व्यक्तिमत्त्वाने आणि समर्पणाने समृद्ध करणारे नटवर्या प्रभाकर पणशीकर हे आम्हा पेडणेकऱ्यांचे भू...
13/03/2026

रंगभूमीला आपल्या अभिनयाने, व्यक्तिमत्त्वाने आणि समर्पणाने समृद्ध करणारे नटवर्या प्रभाकर पणशीकर हे आम्हा पेडणेकऱ्यांचे भूषण आहेत. त्यांच्या स्मृती जपणे, त्यांच्या कार्याची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि मराठी नाट्यपरंपरेचा वारसा पुढे नेणे हा या नाट्यमहोत्सव साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून दर्जेदार नाट्यप्रयोग प्रेक्षकांसमोर सादर करून मराठी रंगभूमीबद्दलची आवड आणि अभिमान अधिक दृढ व्हावा, कलाकारांना आणि नाट्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळावे तसेच नवीन पिढीत नाटकाप्रती आवड निर्माण व्हावी, हा देखील या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
गेली चार वर्षे आम्ही हा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करत आहोत. यंदा पाचवा नाट्यमहोत्सव साजरा होत आहे.
रंगभूमीची ही समृद्ध परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी आणि नाट्यरसिकांना एकत्र येऊन या कलेचा आनंद घेता यावा, यासाठी हा नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात येतो.
👉 तरी सर्व नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नाट्यमहोत्सवाची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे. 🙏

जाहीर निमंत्रण 🙏
20/02/2026

जाहीर निमंत्रण 🙏

सस्नेह निमंत्रण 🙏
18/02/2026

सस्नेह निमंत्रण 🙏

09/11/2025
23/10/2025
पाचवी माळ 🙏
26/09/2025

पाचवी माळ 🙏

तिसरी माळ 🙏
24/09/2025

तिसरी माळ 🙏

दुसरी माळ 🙏
23/09/2025

दुसरी माळ 🙏

Address

Hasapur-Pernem-
Cassabé-de-Pernem
403512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sateri KalaMandir-GOA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Sateri KalaMandir-GOA:

Share