Endless Gappa

Endless Gappa "Endless Gappa" is a dynamic video podcast Platform where stories, ideas, and conversation

Group Podcast: Upcoming Episode
07/07/2026

Group Podcast: Upcoming Episode

25/06/2026

काल आम्ही एका Dental Expert सोबत Podcast केला.

त्यात एक गोष्ट खूप धक्कादायक वाटली...

"दातांचं इन्फेक्शन काही वेळा शरीराच्या इतर अवयवांवरही परिणाम करू शकतं."

"लोक दातांची काळजी वेदना सुरू झाल्यावर घेतात;
खऱ्या काळजीची सुरुवात वेदना होण्यापूर्वी होते."

— डॉ. प्रशांत राखडे
https://www.youtube.com/watch?v=LfxPYt3GsJ8

आपण दिवसातून दोन वेळा ब्रश करतो, पण तरीही अनेक लोकांना Dental Problems का होतात?याचं उत्तर आणि दातांबद्दलचे काही आश्चर्य...
25/06/2026

आपण दिवसातून दोन वेळा ब्रश करतो, पण तरीही अनेक लोकांना Dental Problems का होतात?

याचं उत्तर आणि दातांबद्दलचे काही आश्चर्यकारक गैरसमज या Podcast मध्ये सांगितले आहेत.

एकदा नक्की पाहा 👇
https://youtu.be/LfxPYt3GsJ8

Affiliate:Right Toothbrush Brush Link - https://amzn.to/4vr9qHght...

25/06/2026

🦷 दात दुखत नसतील म्हणजे ते निरोगी आहेतच असं नाही!

दातांबद्दलचे काही सर्वात मोठे गैरसमज, दैनंदिन चुका आणि योग्य Dental Care याविषयी मी एका Podcast मध्ये सविस्तर चर्चा केली आहे.

तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासाठी उपयुक्त वाटेल अशी माहिती आहे.

पूर्ण Podcast येथे पाहा 👇 EndlessGappa
https://youtu.be/LfxPYt3GsJ8
Cavity | Oral Cancer | Best Toothpaste,Brush दात हे आयुष्यभर पडतनाही Abhinav Katyayan DrPrashant Rakhade Yogesh Banwade INDIAN DENTAL ASSOCIATION

23/06/2026

Cavity | Oral Cancer | Best Toothpaste,Brush दात हे आयुष्यभर पडतनाही

Dental Myths, Root canal, दात खराब होण्याची खरी कारणं, ,

13/06/2026

पालक आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहावा असा Podcast

12/06/2026

95% विद्यार्थी Career निवडताना ही चूक करतात
NEET, JEE नाही तर आणखी काय?

10 वी / 12 वी नंतरचे Hidden Career Options
करिअर निवडण्यापूर्वी हा Podcast नक्की पहा
पालक आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून पाहावा असा Podcast

12/06/2026

95% विद्यार्थी Career निवडताना ही चूक करतात
NEET, JEE नाही तर आणखी काय?

Address

Bramhapuri
441206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Endless Gappa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share