Handmade Cotton Kanthi For Gauri-Ganpati

Handmade Cotton Kanthi For Gauri-Ganpati Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Handmade Cotton Kanthi For Gauri-Ganpati, Arts and entertainment, Borivali.

10/09/2020
कापसाची कंठी तयार करुन भेटेल .contact no - 9773586144
26/06/2018

कापसाची कंठी तयार करुन भेटेल .
contact no - 9773586144

हिंदू शास्त्रानुसार गणेश पूजे मध्ये क़ापसाच्या जानव - वस्त्राला फ़ार महत्व आहे.तेच कापसाचे जानव वस्त्र  थोडया वेगळ्या आक...
27/07/2017

हिंदू शास्त्रानुसार गणेश पूजे मध्ये क़ापसाच्या जानव - वस्त्राला फ़ार महत्व आहे.
तेच कापसाचे जानव वस्त्र थोडया वेगळ्या आकारात बनवले आहे त्याने गणपती च्या मूर्तीची शोभा तर वाढेलच पण कापुस हा (Eco Friendly) असल्यामूळे तो पाण्यात सहज विरघळून जातो. सध्याच्या युगात प्लास्टिक चा वापर टाळून कापसा पासुन बनवलेली कंठी देवासाठी वापरली तर कापसाच्या पिकाला आणी आपल्या ग़रीब शेतकरयाला थोडासा हातभार पण लागेल, याच हेतूने क़मीत कमी प्लास्टिक चा वापर करुन कापसाची नाज़ुक आणी सुशोभीत कंठी बनविन्याचा प्रयत्न केला आहे.

जर आपण इच्छुक असाल तर ऑर्डर प्रमाणे गणपती , गौरी , आणी नवरात्र महोत्सव साठी कंठी बनवून मिळेल.

Address

Borivali
400103

Telephone

919773586144

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Handmade Cotton Kanthi For Gauri-Ganpati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share