Y O G E S H J A D H A V

Y O G E S H   J A D H A V Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Y O G E S H J A D H A V, Art, Vil. Raver-Khedi, Pin-451113, Teh. Sanawad, Dist. Khargone (M.P.), Beria.

चलो ईस रिश्ते को यु बेनाम रहने दो...नाम वाले रिश्ते अक्सर निभाए नहीं जाते...🥹💝 #जिंदगी😍
29/11/2025

चलो ईस रिश्ते को यु बेनाम रहने दो...
नाम वाले रिश्ते अक्सर निभाए नहीं जाते...🥹💝

#जिंदगी😍

Jisse darta tha wahi baat ho gayi...
17/11/2025

Jisse darta tha wahi baat ho gayi...

हा घाट बनारस चा वाटत असेल तर तस नाहीय,एखाद्या पिक्चर चा सेट वाटा इतका हा सुंदर घाट आहे…आत्ता केलेल्या मध्य प्रदेश मधील भ...
02/08/2025

हा घाट बनारस चा वाटत असेल तर तस नाहीय,
एखाद्या पिक्चर चा सेट वाटा इतका हा सुंदर घाट आहे…
आत्ता केलेल्या मध्य प्रदेश मधील भ्रमंती दरम्यान आम्ही महेश्वर येथे जाऊन आलो, १८ व्या शतकात आपल्या मराठा साम्राज्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले.. त्याच्या उत्तरेतल्या पाऊलखुणा बघायला यावेळी भरमंती केली…

अहिल्यादेवी यांचे स्थान आपल्या इतिहासात खूप मोठ आहे, त्यांनी भारतभर असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे,
इंदूर वरून त्यांनी आपली राजगादी महिष्मती येथे स्थापित केली आणि त्याचे नाव बदलून त्याला महेश्वर केले, फोटोत दाखवलेल्या राजवाड्यात बसून त्या न्यायदानाचे काम करायच्या..
त्यांनी नर्मदेच्या किनाऱ्यावर खूप सुंदर अश्या घाटाची निर्मिती केली तसेच बऱ्याचश्या मंदिरांची देखील निर्मिती केली…

इथल्या घाटावर आणि मंदिरांवर खूपच सुबक कलाकृती आहेत, तिथे बसून शांत अश्या नर्मदेचा प्रवाह बघत राहणे म्हणजे सुखद अनुभव…
इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे दहनस्थळ सुधा आहे,

संध्याकाळी नर्मदेच्या या घाटावर बसून, आकाशात उडणारे पक्षी बघत भजनी मंडळींच्या तालावर, लालबुंद सूर्य बघत बसायचं…
दिवसाची संध्याकाळ याहून सुंदर असूच शकत नाही ❤️

अहिल्यादेवी यांनी महेश्वर येथे महिलांच्या रोजगारासाठी महेश्वरी साडीच्या निर्मितीचे काम सुरू केल होते.. महिला सशक्तीकरणासाठी हातमागावर साडी विणण्याचे काम त्यांनी येथे सुरू केले होते…

परत निघताना या रमणीय वातावरणातून पाय निघतच नव्हता…
शेवटी अहिल्यादेवी यांच्या स्मृतींना वनदान केले आणि रावेरखेडी कडे निघालो….

#फिरस्ते
#गडवाट 🚩

प्रत्येक मराठी माणसाने एकदा भेट द्यायला पाहिजे, अशी ही वास्तू आहे मध्यप्रदेशातील खरगौन जिल्ह्यातील रावेरखेडी या गावात…मर...
30/07/2025

प्रत्येक मराठी माणसाने एकदा भेट द्यायला पाहिजे, अशी ही वास्तू आहे मध्यप्रदेशातील खरगौन जिल्ह्यातील रावेरखेडी या गावात…
मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, पराक्रमी योद्धा बाजीराव पेशवे हे आपल्या दिल्ली मोहिमेवर असताना रावेर येथे काही आजारामुळे त्यांचे निधन झाले, नर्मदा नदीत त्यांची समाधी बांधण्यात आली, नंतरच्या काळात ग्वाल्हेरच्या सिंधिया नी त्यांची मोठ्या स्वरूपात ही फोटो मधे दिसते ती समाधी बांधली..

महाराष्ट्रात बाजीरव पेशव्यांना मस्तानी मुळे म्हणावी तिथी प्रतिष्ठा नाही मिळाली किंवा उपेक्षाच मिळाली परंतु परिसरातील लोकांना त्या समाधीचा पत्ता विचारताना आम्हाला समजले की तिथली लोक आदराने “पेशवे सरकार” असंच नामोल्लेख करतात..

भिमथडीच्या तट्टांना दिल्लीला नेऊन यमुनेचे पाणी पाजणाऱ्या या महान सेनानीच्या स्मृतींना वंदन करून, नर्मदेच्या निसर्गरम्य परिसरात रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा आनंद घेत आम्ही तासभर तिथेच रमलो…

#श्रीमंतबाजीराव
#मराठा_साम्राज्य🚩
#इतिहासवेडे

अंगद ७ महिन्याचा झाला 🥳❤️
21/07/2025

अंगद ७ महिन्याचा झाला 🥳❤️

Holi 🌼  🎨  💕     😍
14/03/2025

Holi 🌼

🎨
💕


😍

महाराज तुमच्या चरणधुळीचा अभिषेक सतत माझ्या बाळाच्या मस्तकावर होऊ देत ही एकच मागणी 🙌🚩  🧡 #शिलेदार 🫡 #मावळा
20/02/2025

महाराज तुमच्या चरणधुळीचा अभिषेक सतत माझ्या बाळाच्या मस्तकावर होऊ देत ही एकच मागणी 🙌🚩

🧡
#शिलेदार 🫡
#मावळा

दुर्गदुर्गेश्वर रायगड 🧡
08/02/2025

दुर्गदुर्गेश्वर रायगड 🧡

तुम अगर दिल के साफ़ रहोगे…।तो कम ही लोगो के ख़ास रहोगे…।  😎   #ज़िंदगी 😍
06/02/2025

तुम अगर दिल के साफ़ रहोगे…।
तो कम ही लोगो के ख़ास रहोगे…।

😎

#ज़िंदगी 😍

अगर वो पूछ ले हमसे के किस बात का ग़म है,फिर किस बात का ग़म है अगर वो पूछ ले हमसे…। #ज़िंदगी 🫰
30/01/2025

अगर वो पूछ ले हमसे के किस बात का ग़म है,
फिर किस बात का ग़म है अगर वो पूछ ले हमसे…।

#ज़िंदगी 🫰

Address

Vil. Raver-Khedi, Pin-451113, Teh. Sanawad, Dist. Khargone (M.P.)
Beria
451113

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Y O G E S H J A D H A V posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category