Shilpa Arts & Graphics

Shilpa Arts & Graphics Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shilpa Arts & Graphics, Arts and entertainment, Barsi.

23/01/2022
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
14/01/2022

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!
01/01/2022

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

नव्या दिवसाची सुरुवात करू नव्या जोशाने, नव्या उमेदीने... ⁠सुप्रभात...!
26/12/2021

नव्या दिवसाची सुरुवात करू नव्या जोशाने, नव्या उमेदीने... ⁠सुप्रभात...!

विनम्र अभिवादन...!
25/12/2021

विनम्र अभिवादन...!

नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा...!
25/12/2021

नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा...!

स्वदेश हा माझा देव आहे व स्वजनसेवा ही माझी देवपूजा आहे, असे प्रगल्भ विचार मांडणारे थोर स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि स...
24/12/2021

स्वदेश हा माझा देव आहे व स्वजनसेवा ही माझी देवपूजा आहे, असे प्रगल्भ विचार मांडणारे थोर स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरूजी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

मातीतून सोन पिकवणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! #राष्ट्रीय_किसान_दिवस
23/12/2021

मातीतून सोन पिकवणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#राष्ट्रीय_किसान_दिवस

दत्त (दत्तात्रेय) हे एक योगी असून हिंदू धर्मात त्यांना देव मानले जाते. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची...
18/12/2021

दत्त (दत्तात्रेय) हे एक योगी असून हिंदू धर्मात त्यांना देव मानले जाते. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त ही देवता अत्रि ऋषी व त्यांची पत्‍नी अनुसया यांचा पुत्र असून त्याला दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ आहेत.
हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णू, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले. त्रिमूर्तीचे उल्लेख मल्लीनाथ, बाण, कालिदास इत्यादींनी तसेच शूद्रकाने केला दिसतो. आहे. दत्त्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे, अशी मान्यता आहे. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम आदी संतांनी दत्तांचया त्रिमुखी असण्याचा उल्लेख आपल्या अभंगातून केला आहे..

श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..

शाळा,कॉलेज,बँक,पतसंस्था, दवाखाना,कंपनी,संस्था ऑफिस यांच्या कर्मचारी व सदस्यांसाठी लागणारे आय.डी.कार्ड रिबीन वर आपल्या सं...
30/09/2021

शाळा,कॉलेज,बँक,पतसंस्था, दवाखाना,कंपनी,संस्था ऑफिस यांच्या कर्मचारी व सदस्यांसाठी लागणारे आय.डी.कार्ड रिबीन वर आपल्या संस्थेच्या नावसाहित तयार करून मिळेल.

शिल्पा आर्टस् & ग्राफिक्स
४०८१ भवानी पेठ,बार्शी.जि. सोलापूर.
हर्षद लोहार : 7083278584

Address

Barsi
413401

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Telephone

+917083278584

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shilpa Arts & Graphics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Shilpa Arts & Graphics:

Share