Majha News

Majha News Majha News

14/07/2026

वायरल ऑडिओ क्लिपवर माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे स्पष्टीकरण!

🎥 सोशल मीडियावर वायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपनंतर माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्हिडिओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

🗣️ त्यांचे म्हणणे काय? ✅ "१९९९ पासूनच्या माझ्या राजकीय प्रवासात मी नेहमीच सर्व शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आदराने आणि सौजन्याने संवाद साधला आहे."

⚠️ तंत्रज्ञानाचा गैरवापर? खासदार मोहिते पाटील यांनी दावा केला की, सध्याच्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कथित ऑडिओ क्लिप तयार करण्यात आली असून, आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे.

📌 त्यांनी वायरल क्लिपमधील आरोप फेटाळून लावत ही क्लिप बनावट असल्याचा दावा केला आहे.

👉 या प्रकरणाबाबत तुमचे मत काय? कमेंट करून नक्की सांगा.

📲 अधिकृत व विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Majha News ला Follow करा.

#धैर्यशील_मोहिते_पाटील #माढा #महाराष्ट्र #राजकारण #ब्रेकिंगन्यूज #वायरलऑडिओ #माझान्यूज

बार्शीत चोरीच्या उद्देशाने अंधारात दबा धरून बसलेला संशयित ताब्यात; माढा तालुक्यातील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल #बार्शी    ...
14/07/2026

बार्शीत चोरीच्या उद्देशाने अंधारात दबा धरून बसलेला संशयित ताब्यात; माढा तालुक्यातील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

#बार्शी #बार्शीशहरपोलीस #पोलीसकारवाई #माढा #तेलगिरणीचौक #चोरीप्रकरण #संशयितताब्यात #गुन्हादाखल #महाराष्ट्र

बार्शीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; चोरीच्या संशयावरून धाराशिवच्या तरुणावर गुन्हातेलगिरणी चौकातील बिअर शॉपीजवळ मध्यरात्री ...
14/07/2026

बार्शीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; चोरीच्या संशयावरून धाराशिवच्या तरुणावर गुन्हा
तेलगिरणी चौकातील बिअर शॉपीजवळ मध्यरात्री संशयास्पद हालचाली; महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई

#बार्शी #बार्शी_पोलीस #कोंबिंगऑपरेशन #गुन्हेप्रकटीकरणशाखा #पोलीसकारवाई #चोरीप्रकरण #संशयितावरकारवाई #महाराष्ट्रपोलीस #महाराष्ट्र_पोलीस_अधिनियम #तेलगिरणीचौक #धाराशिव #माझान्यूज

🚨 स्वस्त पनीर खरेदी करताना सावध राहा! 🚨1 किलो पनीर तयार करण्यासाठी साधारणपणे 5 ते 6 लिटर दूध लागते. दूधाचा दर प्रतिलिटर ...
14/07/2026

🚨 स्वस्त पनीर खरेदी करताना सावध राहा! 🚨

1 किलो पनीर तयार करण्यासाठी साधारणपणे 5 ते 6 लिटर दूध लागते. दूधाचा दर प्रतिलिटर 60 रुपये धरला तरी केवळ दुधाचाच खर्च 300 ते 350 रुपये होतो. प्रक्रिया, पॅकेजिंग आणि इतर खर्च धरल्यास पनीरची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी असणे कठीण असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

👉 मग बाजारात 200 ते 250 रुपयांत मिळणारे पनीर किती सुरक्षित?

कमी दरातील पनीरमध्ये भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी केवळ विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच पनीर खरेदी करावे, तसेच दर्जा आणि उत्पादनाची माहिती तपासूनच खरेदी करावी.

⚠️ आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी जागरूक राहा.

मुंगशी आर येथे जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण; चौघांविरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा #बार्शी  #मुंगशीआर  #वैरागपोलीस  ...
14/07/2026

मुंगशी आर येथे जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण; चौघांविरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा

#बार्शी #मुंगशीआर #वैरागपोलीस #जमिनीचावाद #मारहाणप्रकरण #घरातघुसूनमारहाण #क्राईमन्यूज #माझान्यूज

वैराग पोलिसांची संवेदनशीलता; मानसिक आरोग्याशी संबंधित अडचणी असलेल्या महिलेचा अवघ्या चार तासांत नातेवाईकांशी संपर्क, सुरक...
13/07/2026

वैराग पोलिसांची संवेदनशीलता; मानसिक आरोग्याशी संबंधित अडचणी असलेल्या महिलेचा अवघ्या चार तासांत नातेवाईकांशी संपर्क, सुरक्षित ताब्यात सुपूर्द

#वैरागपोलीस #ज्योतीनवगिरे #मानवतावादीपोलीस #सामाजिकबांधिलकी #पोलिसांचीकामगिरी #माझान्यूज #महाराष्ट्रन्यूज #लोकसेवेसाठीपोलीस #जनतेचापोलीस #सोलापूर #वैराग #पंढरपूर #कर्तव्यदक्षपोलीस #जनसेवाहिताय #सकारात्मकबातमी

धाराशिव पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई; २५.३६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व स्कॉर्पिओ जप्त, पाच नामनिर्देशित संशयितांसह इत...
13/07/2026

धाराशिव पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई; २५.३६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व स्कॉर्पिओ जप्त, पाच नामनिर्देशित संशयितांसह इतरांविरुद्ध गुन्हा

#धाराशिव #धाराशिवपोलीस #गुटखाकारवाई #प्रतिबंधितगुटखा #गुटखाजप्त #पोलीसकारवाई #गुन्हादाखल #धडककारवाई #काळाबाजार #तंबाखूबंदी #स्कॉर्पिओजप्त #गुटखातस्करी #महाराष्ट्रपोलीस #ब्रेकिंगन्यूज #क्राइमन्यूज #माझान्यूज #धाराशिवन्यूज #सोलापूरन्यूज #कायदेशीरबातमी #ताजीबातमी

पत्रकार अमीन गोरे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड; असंघटित बांधकाम कामगारांच्या प्रश्नांना मिळणार नवी दिशा #कामगार  #ब...
13/07/2026

पत्रकार अमीन गोरे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड; असंघटित बांधकाम कामगारांच्या प्रश्नांना मिळणार नवी दिशा

#कामगार #बांधकामकामगार #असंघटितकामगार #कामगारहक्क #कामगारकल्याण #जिल्हाकार्याध्यक्ष #अमीनगोरे #सोलापूर #बार्शी #महाराष्ट्र #मराठीबातम्या #माझान्यूज

मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत बार्शी तालुक्यातील तब्बल ८५४ विद्यार्थ्यांचा गौरव; बक्षीस वितरण सोहळा उत्साहात स...
13/07/2026

मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत बार्शी तालुक्यातील तब्बल ८५४ विद्यार्थ्यांचा गौरव; बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

#मंथनपरीक्षा2026 #मंथनवेल्फेअरफाउंडेशन #बार्शी #सामान्यज्ञानपरीक्षा #विद्यार्थीगौरव
#गुणवंतविद्यार्थी #बक्षीसवितरणसोहळा

बार्शी शहर पोलीस ठाण्यात पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाविरुद्ध पत्नीचा छळ आणि परस्त्रीशी संबंध असल्याप्रकरणी गुन्हा दाखल ...
13/07/2026

बार्शी शहर पोलीस ठाण्यात पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाविरुद्ध पत्नीचा छळ आणि परस्त्रीशी संबंध असल्याप्रकरणी गुन्हा दाखल

#बार्शी #बार्शीन्यूज #सोलापूर #सोलापूरन्यूज #गुन्हादाखल #बार्शीपोलीस #हुंडाछळ #कौटुंबिकछळ #महिलासुरक्षा #महिलान्याय #कायदेशीरकारवाई #पोलीसतपास #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रन्यूज #क्राईमन्यूज #आजचीबातमी #मराठीन्यूज

Address

1690 Zadbooke Maidan Lahuji Chauk Barshi
Barsi
413401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Majha News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Majha News:

Shortcuts

Share

Category