Aryabaug Farmstay

Aryabaug Farmstay Experience Farmlife, Rural India & Nature in Peace.

Authentic Experiences and stays! 🔅 Sunrise to Sunset 🍎Healthy Food 🌱Fresh Air ⛅️
For Booking Call 📞 +91 8378968797

आर्या बाग ❤️contact राजू साळुंखे mob no 8368968697For booking, hurry up!!निवडक तारखा शिल्लक!
12/05/2026

आर्या बाग ❤️contact राजू साळुंखे mob no 8368968697

For booking, hurry up!!
निवडक तारखा शिल्लक!

15/03/2026

👉🏻 *नावनोंदणी चालू*

🧘‍♀️*निवासी शिबिर*
🎯 *वयोगट:* 18 वर्षांवरील सर्वांसाठी खुलं

🪀 *अधिक माहितीसाठी ग्रुप जॉईन करा*
https://chat.whatsapp.com/L3qxa83lTUm6afRuOfvaC7?mode=hq1tcla

🧘‍♂️*ध्यान | हीलिंग |योगा | प्राणायाम |मनशक्ती जागृती शिबिर*
📍 आयुष्य बदलासाठी

👉🏻*आर्याबाग फार्म हाऊस- बारामती, काटेवाडी*
👉🏻*दिनांक* 02/05/2026 & 03/05/2026
👉🏻 शनिवार - दुपारी 04 ते
👉🏻 रविवार - सायंकाळी 05 पर्यंत

🚨 *आजच्या धावपळीच्या जीवनात तुम्हालाही जाणवत आहे का…?*
❌ सततचा ताण-तणाव
❌ चिंता, भीती व अस्वस्थता
❌ चिडचिडेपणा
❌ झोप न लागणे
❌ आत्मविश्वासाचा अभाव
❌ नकारात्मक विचारांचा मारा
❌ मन शांत नाहीये.

💥 *यावर एकच प्रभावी उपाय…*
🧘‍♂️ *ध्यान + हीलिंग + योगा + प्राणायाम प्रक्रियेच्या माध्यमातून*
🌈 अंतर्मनातील दडलेली सुप्त शक्ती जागृत करा!
💥 *या शिबिरातून तुम्हाला मिळेल –*
👉 हीलिंगद्वारे मनःशांतीचा प्रत्यक्ष अनुभव
👉 नकारात्मकतेतून मुक्ती
👉 सकारात्मक विचारसरणीची सवय
👉 तणावमुक्त आणि आनंदी जीवनाची सुरुवात
👉 आत्मविश्वास व मानसिक स्थैर्य
👉 स्वतःला ओळखण्याची नवी दृष्टी 👉 मन बदला – आयुष्य बदलेल!

📍 *शिबिर फिस* - 3500/-

📍*सुव्यवस्थित व पोषक आहार*
📌 *पहिला दिवस - शनिवार*- रात्री -चुलीवरचं जेवण
📌*दुसरा दिवस- रविवार*
☕ *सकाळ* – चहा व नाश्ता
🍽️ *दुपार* – शुद्ध शाकाहारी जेवण
☕ *सायंकाळ* – चहा व बिस्कीट

📣 *मार्गदर्शन:*
✨ *पांडुरंग राऊत व टिम*
📞 *नावनोंदणी संपर्क*:
🪀*9890350372*
🪀*8530380372*

🧘‍♂️ *निवासी शिबिर स्वतःसाठी, आयुष्यभराचा बदल अनुभवा*

💐💐💐💐💐💐💐💐

आर्या बाग ❤️contact राजू साळुंखे mob no 8368968697
25/02/2026

आर्या बाग ❤️contact राजू साळुंखे mob no 8368968697

20/02/2026

आर्या बाग फार्म स्टे ❤️contact राजू साळुंखे mob no 8368968697..

आर्या बाग  फार्म स्टे ❤️contact राजू साळुंखे mob no 8368968697..
20/02/2026

आर्या बाग फार्म स्टे ❤️contact राजू साळुंखे mob no 8368968697..

Address

Dhekalwadi Aryabaug
Baramati
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aryabaug Farmstay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Aryabaug Farmstay:

Share