18/08/2026
गणरायाच्या स्वागताची तयारी करताय ना?
बाप्पाच्या आवडीचे खास मोदक करणार ना?
मग मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळतील असे उकडीचे मोदक शिकायचे आहेत? तर *महाराष्ट्र मंडळ आणि मित्रमंडळ बेंगळुरू* आयोजित *मोदक कार्यशाळा* खास तुमच्यासाठी...
सांगलीहून *सौ. जुई जोशी* खास येत आहेत ही मोदक कार्यशाळा घ्यायला.
*प्रवेश फी* - 1200/-
*कालावधी* - 3 तास
*दिनांक* - 29 ऑगस्ट 2026 सकाळी 10.00 वाजता आणि दुपारी 4.00 वाजता
*स्थळ* -
*सकाळी १० वाजता*- House no. 338, 7th Main, HAL II Stage, Indiranagar, Bengaluru
अधिक माहितीसाठी संपर्क-
*मित्रमंडळ बेंगळुरू*-
मधुरा - 8600502097
भारती - 9008831122
*दुपारी 4 वाजता* - Maharashtra Mandal Gandhinagar, Bengaluru
अधिक माहितीसाठी संपर्क-
*महाराष्ट्र मंडळ*-
मंजिरी - 9341211252
वैशाली - 9945282646