X angle

X angle Hi this is Shubham from Mumbai
For me life is all about the X factor so "X Angle" photograph will portray my distinct view of fashion & commercial world.

एक नातं शब्दांपलिकडचंभेटीगाठी ऐवजी ऑनलाईन खुलणारं एक नातं शब्दांपलीकडचंशब्द ओठांवर येतं येता मनातच साठवून ठेवणारं एक नात...
10/01/2022

एक नातं शब्दांपलिकडचंभेटीगाठी ऐवजी ऑनलाईन खुलणारं एक नातं शब्दांपलीकडचंशब्द ओठांवर येतं येता मनातच साठवून ठेवणारं एक नातं शब्दांपलीकडचंनजरेतूनच व्यक्त होणारं एक नातं शब्दांपलीकडचंदूर असूनही जवळ असल्याचा आभास देणारं एक नातं शब्दांपलीकडचंस्पर्शातून आधार देणारं एक नातं शब्दांपलीकडचंचेहऱ्यावरच्या रागातही काळजीचे सूर असणारं एक नातं शब्दांपलीकडचंदुसऱ्याच्या आनंदात स्वतः सुखी होणारं एक नातं शब्दांपलीकडचंकटूतेतही गोडवा देणारं …...

एक नातं शब्दांपलिकडचंभेटीगाठी ऐवजी ऑनलाईन खुलणारंएक नातं शब्दांपलीकडचंशब्द ओठांवर येतं येता मनातच साठवून ठेव.....

अब हम उस गली से गुजरने में वक्त जाया नहीं करतेजहाँ हम बेवज़ह भटकते रहते थे उन दरवाजों को ताला लगा के आए हैं हमजहाँ कभी घ...
03/10/2020

अब हम उस गली से गुजरने में वक्त जाया नहीं करतेजहाँ हम बेवज़ह भटकते रहते थे उन दरवाजों को ताला लगा के आए हैं हमजहाँ कभी घंटो बिताते थे अब हम उन पुरानी यादों का ज़िक्र नहीं करतेजीनमें कभी हम हमारी खुशियाॅं ढुंडते थे तोड़ दी उस कश्ती के डोर...जिसमे हम नदियों में घुमते थे नये रिश्ते बना लिये हैं हमनेकुछ पुराने भूलाने के लिए नये सफर पर निकले है अभी हमबस फिरसे पुराना सफर दोहराना नहीं चाहते - शिवचंद्र

अब हम उस गली से गुजरने में वक्त जाया नहीं करतेजहाँ हम बेवज़ह भटकते रहते थे उन दरवाजों को ताला लगा के आए हैं हमजहाँ क.....

LockDown ????19 Aug 2020Happy World Photography DayClick by - X angle
19/08/2020

LockDown ????

19 Aug 2020

Happy World Photography Day

Click by - X angle

Photo by - X angle
30/07/2020

Photo by - X angle

Sooo Real or Surreal.... 🤨😜😜Mobile Photography - X angle
26/07/2020

Sooo Real or Surreal.... 🤨😜😜

Mobile Photography - X angle

Highlights and ShadowsMobile Photography - X angle
21/07/2020

Highlights and Shadows
Mobile Photography - X angle

New bornMobile Photography - X angle
08/07/2020

New born
Mobile Photography - X angle

There is no Wi-Fi in the forest, but I promise you’ll find a better connection. Like this...Mobile Photography - X angle...
07/07/2020

There is no Wi-Fi in the forest, but I promise you’ll find a better connection. Like this...

Mobile Photography - X angle


Plant in my Garden ( Lal mathachi Bhaji )  Mobile Photography - X angle
04/07/2020

Plant in my Garden ( Lal mathachi Bhaji )


Mobile Photography - X angle



आठवण एका समजून न उमगलेल्या प्रेमाचीआठवण एका जाणवून पण व्यक्त न झालेल्या प्रेमाची पहिल्या भेटीच नाही माहीतपण जशी ओळख वाढू...
24/06/2020

आठवण एका समजून न उमगलेल्या प्रेमाचीआठवण एका जाणवून पण व्यक्त न झालेल्या प्रेमाची पहिल्या भेटीच नाही माहीतपण जशी ओळख वाढू लागलीमैत्री दिवसेंदवस फुलू लागलीतशी तिच्या सहवासाची ओढ लागली तिच्याबद्दलची आपुलकी वेगळीच होती समजत होत ते प्रेम आहे पहिलं-वहिलंपण दोघांची निखळ मैत्रीची भावनाप्रेमाला स्वीकारत नव्हती आठवतो तो माझा वाढदिवसतिने प्रेमानं भरवलेला केकआणि करुणेच्या पानांची डायरी... [ 79 more words ]

आठवण एका समजून न उमगलेल्या प्रेमाचीआठवण एका जाणवून पण व्यक्त न झालेल्या प्रेमाची पहिल्या भेटीच नाही माहीतपण जशी ...

माहीत नाही आज तू आता कुठे आहेस... कशी आहेस... पण एवढं नक्कीच की तू माझ्या आठवणीत आहेस... तू माझ्या आयुष्यात कोणी नसताना ...
02/06/2020

माहीत नाही आज तू आता कुठे आहेस... कशी आहेस... पण एवढं नक्कीच की तू माझ्या आठवणीत आहेस... तू माझ्या आयुष्यात कोणी नसताना एक छान मैत्रीण म्हणून आलीस. कॉलेजच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल कळलंच नाही. तुझ्यासोबत वेळ घालवणं एकांतात भेटलो की सतत तुझ्या डोळ्यात पहात राहण... त्यातच तुझी बडबड ऐकण... सगळच खूप अमेझिंग होत. तुझ्या येण्याने माझ आयुष्य बहरून गेलं होत. तुझ्या सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षण अप्रतिम होता. [ 395 more words ]

माहीत नाही आज तू आता कुठे आहेस… कशी आहेस… पण एवढं नक्कीच की तू माझ्या आठवणीत आहेस… तू माझ्या आयुष्यात कोणी नसताना .....

6:30AM *Alarm Rings* Snoozed..6:40AM *Alarm Rings* Snoozed..6:50 AM *Alarm Rings* Snoozed..7:00 AM *Alarm Rings*चल उठ आत...
29/05/2020

6:30AM *Alarm Rings* Snoozed..6:40AM *Alarm Rings* Snoozed..6:50 AM *Alarm Rings* Snoozed..7:00 AM *Alarm Rings*चल उठ आता... आज बरीच काम आहेत तुला... बस दहा मिनिटं अजून... नाही नाही...तुला आत्ता उठायलाच हवं.... नो sssप्लिज Snooze नको करुस....* Alarm Snoozed * 7:10AM * Alarm Rings * अरे आज खरंच तुला खूप कामं आहेत... [ 439 more words ]

6:30AM *Alarm Rings* Snoozed..6:40AM  *Alarm Rings* Snoozed..6:50 AM *Alarm Rings* Snoozed..7:00 AM *Alarm Rings*चल उठ आता… आज बरीच काम आहेत तुला… बस दहा मिनिटं अजून… नाही ना…

Address

Banda

Alerts

Be the first to know and let us send you an email when X angle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category