Swar Aaras Studio

Swar Aaras Studio Swar Aaras Studio is a specialized facility for sound recording,mixing,and audio production of instrumental or vocal musical performances.

Swar Aaras Sound Recording Studio

07/04/2023

मा. बाबा आमटे यांना बालतरूंची पालखी काढून निसर्गाचा सर्जनोत्सव साजरा करावयाचा होता. त्यांच्या इच्छेनुसार हे संदर्भगीत मंगेश पाडगावकर यांनी रचले. जिप्सी या त्यांच्या काव्य संग्रहातील ह्या गीतात हिरव्या तृणपात्याच्या रूपाने धरणीची सर्जनेच्छा मूर्तरूप झाली आहे.
मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होऊन परतलेल्या नचिकेताप्रमाणे या तृणपात्याचा जन्म मरणावर मात करून होतो. सुकलेल्या धरणीची ही नवी आशा म्हणून हे नचिकेताचे साकार स्वप्न!

कवी: मंगेश पाडगावकर
संगीत: रोहित प्रभुदेसाई
स्वर: सारंगी प्रभुदेसाई
संगीत संयोजन, साऊंड रेकॉर्डिस्ट: विनीत जोशी
ध्वनिमुद्रण: स्वर आरास साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओ, बदलापूर
व्हिडिओ एडिटिंग: आरोही प्रभुदेसाई

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा!!☘️

https://youtu.be/wBxGI4JqJMUमाझ्या शिवाजी राजानं..श्री. काशिनाथ पालेकर यांनी लिहिलेलं आणि गायलेलं गाणं नक्की पहा!*Audio ...
24/03/2022

https://youtu.be/wBxGI4JqJMU
माझ्या शिवाजी राजानं..
श्री. काशिनाथ पालेकर यांनी लिहिलेलं आणि गायलेलं गाणं नक्की पहा!
*Audio & Video By Vinit Joshi*

Song credits Singer - Kashinath palekar Lyrics - Kashinath palekarMusic - Kashinath palekarRecorded at - Swar Aaras Sound RecordingStudio (Badlapur ) Audio ...

शिवजयंतीच्या निमित्ताने आमच्या स्टुडिओत आज झालेले रेकॉर्डिंग. श्री.काशिनाथ पालेकर यांनीखूप सुरेख गाणं लिहिलंय आणि गायलंय...
21/03/2022

शिवजयंतीच्या निमित्ताने आमच्या स्टुडिओत आज झालेले रेकॉर्डिंग. श्री.काशिनाथ पालेकर यांनीखूप सुरेख गाणं लिहिलंय आणि गायलंय सुद्धा👌👌🙏🙏
लवकरच त्यांच्या Youtube channel वर हे गाणं आपल्याला पाहायला मिळेल!👍

श्री पुंडलिक कोल्हटकर यांच्या गाण्याच्या Rhythem चे रेकॉर्डिंग परवा स्टुडिओ मध्ये पार पडले..आणि याचे वादक होते बदलापूरचे...
15/02/2022

श्री पुंडलिक कोल्हटकर यांच्या गाण्याच्या Rhythem चे रेकॉर्डिंग परवा स्टुडिओ मध्ये पार पडले..आणि याचे वादक होते बदलापूरचेच हरहुन्नरी कलाकार श्री. दिगंबर मानकर..
Recordist- प्रथमेश मोहिते
mankar kolhatkar

Finally.. स्वर आरास स्टुडिओ मधलं पहिलं वहिलं गाणं तुमच्या समोर घेऊन येत आहोत!😄🙏🎼प्राजक्ता रे पारिजाता...🍃गीत :- इंदिरा स...
04/02/2022

Finally.. स्वर आरास स्टुडिओ मधलं पहिलं वहिलं गाणं तुमच्या समोर घेऊन येत आहोत!😄🙏🎼

प्राजक्ता रे पारिजाता...🍃
गीत :- इंदिरा संत
संगीत :- रोहित प्रभुदेसाई
स्वर :- आरोही प्रभुदेसाई
संगीत संयोजन :- रोहित प्रभुदेसाई
ह्रिदम अरेंजिंग :- कमलाकर श्रीकांत
म्युझिक प्रोग्यामिंग :- प्रणव कौलगुड,
साऊंड रेकॉर्डिंस्ट, मिक्सिंग अँड मास्टरिंग :- परीक्षित कुलकर्णी
Special Thanks to these talented musicians - Kamlakar Shrikant Pranav Kaulgud Pariksh*t Kulkarni
नक्की ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा!
Also, Subscribe to our channel on Youtube!
Arohi Prabhudesai Megha Prabhudesai Vishakha Joshi Vinit Joshi

प्राजक्ता रे पारिजातागीत :- इंदिरा संतसंगीत :- रोहित प्रभुदेसाईस्वर :- आरोही प्रभुदेसाईसंगीत संयोजन :- रोहित प्रभुद....

31/01/2022

नवीन Projectsना सुरुवात,त्याचीच एक झलक!🎼🔊
लवकरच तुमच्या भेटीला नवनवीन गाणी येणार आहेत..
स्वर आरास स्टुडिओ ला तुम्हीही भेट द्या आणि आपलीही गाणी Record करा!!🙏🎧😊

प्राजक्ता रे पारिजाता.....
गीत :- इंदिरा संत
संगीत :- रोहित प्रभुदेसाई
स्वर :- आरोही प्रभुदेसाई
संगीत संयोजन :- रोहित प्रभुदेसाई
ह्रिदम अरेंजिंग :- कमलाकर श्रीकांत
म्युझिक प्रोग्यामिंग :- प्रणव कौलगुड,
साऊंड रेकॉर्डिंस्ट, मिक्सिंग अँड मास्टरिंग :- परीक्षित कुलकर्णी,
स्वरआरास रेकॉर्डिंग स्टुडिओ-बदलापूर.

Swar Aaras StudioNow open in Badlapur!
23/01/2022

Swar Aaras Studio
Now open in Badlapur!

Address

6 Telawane Tower, Patilpada
Badlapur

Telephone

+919960221557

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swar Aaras Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Swar Aaras Studio:

Share