24/10/2025
ह्या टाळ्या थांबण्याची वाट पाहू नका. नाटक संपल्यावर ह्या अशाच चालू राहतात. तुम्ही सुद्धा येताय ना?
पुढील प्रयोग-
✅ रवि. २६ ऑक्टोबर २०२५, रात्री ८:०० वा. संत एकनाथ रंगमंदिर, छत्रपती संभाजीनगर
✅ सोम. २७ ऑक्टोबर २०२५, दु ४ वा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले
तिकिट बुकिंग लिंक bio मध्ये.
[Shivaji maharaj, Marathi Natak, Marathi Drama, Marathi Theatre, Vileparle]