05/05/2019
संत कबीर कला मंच,औरंगाबाद आणि गुरुकुल पब्लिक स्कूल, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक्टींग शाला प्रस्तुत, अभिनय कार्यशाळा...
स्थळ - गुरुकुल पब्लिक स्कूल, पावडेवाडी, पूर्णा रोड, नांदेड
वेळ - 6/5/2019 ते 12/5/2019 सकाळी 7 ते 11
प्रवेश नोंदणी सुरू...
संपर्क - वैभव बेलसरे 9403397171
उदय सर 9049905128