Dr. Rahul M. Weldode

Dr. Rahul M. Weldode Faculty & Consultant in Visual Communication.

औरंगाबाद, आताचे छत्रपती संभाजीनगर मध्ये अगदी १९९५ पर्यंत अश्या प्रकारचे टांगे दिसत. ह्यात बसण्याची वेगळीच मौज होती, पालक...
03/03/2024

औरंगाबाद, आताचे छत्रपती संभाजीनगर मध्ये अगदी १९९५ पर्यंत अश्या प्रकारचे टांगे दिसत. ह्यात बसण्याची वेगळीच मौज होती, पालकांसोबत ८० च्या दशकात अनुभवलेला आनंद सदर चे छायाचित्र पाहताच सहज आठवला.

❝ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...❞
18/02/2024

❝ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...❞

17/02/2024

❝ सारे फरिश्ते मुझे ही मिले जिंदगी में... कोई ग़लती करते ही नहीं, मेरे सिवा।❞

17/12/2023

❝ हाथ पर हाथ रखकरनहीं बदलेंगी क़िस्मत,मंज़िल हासिल करने के लिएकरनी पड़तीं है मेहनत।❞

Traffic jam before & after Vacation including weekends toward cities is the routine experience of journey.
19/11/2023

Traffic jam before & after Vacation including weekends toward cities is the routine experience of journey.

जसे आहोत तसेच------------------------सालाबादा प्रमाणे दरवर्षी दिपावली च्या सुट्यां मध्ये ❝महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळान...
15/11/2023

जसे आहोत तसेच
------------------------

सालाबादा प्रमाणे दरवर्षी दिपावली च्या सुट्यां मध्ये ❝महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने❞ प्रवास करण्याचा योग जुळून येतोच. कारण ही तसं मजेदारचं असते, खाजगी बस वाले प्रचंड दरवाढ करतात म्हणून एस.टी. कडे वळावे लागते. तसं पाहिलं तर हे सुद्धा १०% दरवाढ करून भाव खाऊन असतात. वेब साईट वरून तिकीट मिळणे खरेच दिव्य असल्यामुळे रांगेत उभे राहण्याची तपस्या करण्याची क्षमता असलेल्यांना लाभ देण्याचा संकल्प मंडळाने केला की काय ? अशी शंका सहज येऊन जाते. अंदाजे वर्षांपूर्वी कर्मचारी वर्गाने मोठे आंदोलन केले होते, असो. त्यानंतर आपल्या जनसामान्यांना सकारात्मक बदल अपेक्षित होते... वाढलेल्या गर्दीत मजबुरी ने प्रवास करणारेच जास्त असल्याचे जाणवले. मंडळाने मजबुरी पेक्षा मजेदार व आनंदायी करण्यावर भर दिल्यास सुरक्षित प्रवासाची हमी देणा-या आपल्या एस.टी. ची नक्कीच भरभराट होईल. नसता काळाच्या ओघात बी.एस.एन.एल. सारखी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थिती होऊ नये, हीच माफक अपेक्षा.

22/10/2023

❝ कुछ दरवाजे खटखटाने के लिए ही बंद किए जाते हैं।❞

Dear Principal's, Head's & Art Teacher's (friend's),Sharing the post for your kind attention, waiting for the positive r...
14/10/2023

Dear Principal's, Head's & Art Teacher's (friend's),
Sharing the post for your kind attention, waiting for the positive response with warm regards.

19/09/2023
Wishing a Very Happy Birth-Aniversary of Emperor Ashoka Morya.
20/04/2021

Wishing a Very Happy Birth-Aniversary of Emperor Ashoka Morya.

Front view of 'Government School of Art,' Aurangabad around the decade of 1980, like to share this viral photo on an eve...
25/11/2020

Front view of 'Government School of Art,' Aurangabad around the decade of 1980, like to share this viral photo on an eve of Golden Jubilee celebration. Clicking camera might seem irritating job but after years proves delighting the sweet memories.

Visited ‘Ghats of Narmada’ during Indore-Ujjain Tour, few years back. The spot where some major portion of Mr. Raj Kapoo...
20/11/2020

Visited ‘Ghats of Narmada’ during Indore-Ujjain Tour, few years back. The spot where some major portion of Mr. Raj Kapoor’s bollywood film ‘Jise desh mai Ganga Baheti hai,’ ('जिस देश में गंगा बहती है') was visually shoot.

Address

CIDCO
Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Rahul M. Weldode posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Dr. Rahul M. Weldode:

Share

Category