Loknete vilasrao deshmukh sanskrutik munch

Loknete vilasrao deshmukh sanskrutik munch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Loknete vilasrao deshmukh sanskrutik munch, Performance Art, Aurangabad.

मराठवाड्यातील एक उत्तुंग नेतृत्व म्हणजे स्व.विलासरावजी देशमुख साहेब. त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि कौशल्याने या मराठवड्यालाच नव्हे तर महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताला एक नवी दिशा देण्याचे अविस्मरणीय कार्य केले आहे. जेवढे ते राजकीय मुत्सद्दी होते, तेवढेच ते कला रसिकही होते. त्यांनी कलावंतासाठी दिलेले योगदान हे नेहमीच पाठीवर थाप देणारे आणि ऊर्जा निर्माण करणारे आहे. त्यांच्या याच कला रसिकतेचा उजाळा कायम

राहावा यासाठी कलाकारांनी कलाकारांसाठी स्थापन केलेला हा सांस्कृतिक मंच त्यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त २६ मे २०२१ रोजी आम्ही मराठवाड्यातील कलेसाठी सदैव हे ब्रीद घेऊन आज लोकार्पण करत आहोत याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो...आपणही या मंच मध्ये सहभागी होऊन त्यांच्या कलरसिकतेला व त्यांच्या स्मृतीस उजाळा द्यावा हीच अपेक्षा...

Address

Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Loknete vilasrao deshmukh sanskrutik munch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Loknete vilasrao deshmukh sanskrutik munch:

Shortcuts

Share