Wardhmaneri

Wardhmaneri Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Wardhmaneri, Arts and entertainment, Atpost Wardhmaneri, Arvi.

05/07/2023

अहिरा गहिरा भाऊ परंत येऊ शकत नाहीं 😅
एकच पर्याय राष्ट्रिय एकता विचार मंच

27/05/2023
11/04/2023

वर्धमनेरी मनेरी मधली भव्य रॅली
महात्मा फुले जयंती

12/09/2022
07/09/2022

आरे आत्ता फक्त आजतक वर बातमी याची राहली, सह्याद्री वर पण बातमी आली आत्ता तरी लवकर करा रोडचे आणि पुलाचे काम।
Dadarao Keche
Amar Kale

अजून किती दिवस अशे प्रकार चालतील ?खोके घेऊन नेते OK4 वर्षांपासून 12 किलोमीटर चा रोड नाही होत आहे. घटनेला जेवढा जबाबदार S...
05/09/2022

अजून किती दिवस अशे प्रकार चालतील ?
खोके घेऊन नेते OK
4 वर्षांपासून 12 किलोमीटर चा रोड नाही होत आहे. घटनेला जेवढा जबाबदार ST ड्राइवर आहे तेवढेच जबाबदार जिल्ह्यातील नेते आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सतत एकच प्रश्न अर्जदार/सदस्य कडून विचारण्यात आले की आम्ही तक्रार केली आम्ही निवेदन दिले तरी अनेक...
28/08/2022

गेल्या अनेक दिवसांपासून सतत एकच प्रश्न अर्जदार/सदस्य कडून विचारण्यात आले की आम्ही तक्रार केली आम्ही निवेदन दिले तरी अनेक दिवस झाले तरी कारवाही होत नाही.त्यांवर निर्णय घेतला जात नाही समस्येवर निराकरण होत नाही त्या साठी काय करावे.?
तक्रार केल्यानंतर आपण प्रथमतः काही दिवस म्हणजे जवळपास 1 महिना व जास्तीत जास्त 45 दिवस वाट बघावी उत्तर साठी तरी त्या तक्रारींवर उत्तर मिळाले नाही.तर आपण स्मरणपत्र द्यावे. असे एक ते दोन दा स्मरणपत्र दिल्यावर सुद्धा काहीच कारवाही झाली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनकडे तक्रार करावी व सोबतच पुढे माहिती अधिकार अर्जाचा वापर करुन आपल्या तक्रारींवर केलेल्या चौकशी चा वा घेतलेल्या निर्णयाचा तपशील मागावा.

हे तुम्हाला माहिती पाहिजेच. राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी आयोजित केलेल्या सर्व ग्रामसभा / मासिक सभा / महिला सभा / वार्ड ...
23/08/2022

हे तुम्हाला माहिती पाहिजेच. राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी आयोजित केलेल्या सर्व ग्रामसभा / मासिक सभा / महिला सभा / वार्ड सभा/ विविध समितीच्या बैठकांचे इतिवृत्त / कार्यवृत्त तात्काळ लिहून त्याची एक प्रत ग्रामपंचायतीच्या फलकावर लावणे, ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे तसेच ग्रामस्थांना तपासणीसाठी खूले ठेवणे बंधनकारण आहे. या शासकीय निर्देशांचे पालन करणे ही जबाबदारी ग्रामसवेक / ग्रामविकास अधिकारी यांची आहे.

Address

Atpost Wardhmaneri
Arvi
442201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wardhmaneri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share