Shree Ram Navmi Janma Utsav Samiti, Arvi

Shree Ram Navmi Janma Utsav Samiti, Arvi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Ram Navmi Janma Utsav Samiti, Arvi, Cultural Center, Ram Mandir, Arvi.

27/03/2026
27/03/2026

श्री रामजन्मोत्सव सोहळा,आर्वी 🚩🚩

25/03/2026

सहभागी झालेले संपूर्ण आर्वी वासियांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद 🙏
बोला जय श्री राम 🚩

16/03/2026

कार्यक्रमाचे तपशील पुढीलप्रमाणे :-
1️⃣ *श्रीरामरक्षा व हनुमान चालीसा पठण कार्यक्रम*
दिनांक : २४ मार्च २०२६ (मंगळवार)
स्थळ : गांधी चौक, आर्वी
वेळ : सायंकाळी ६:०० वाजता

2️⃣ *बाईक रॅली*
दिनांक : २५ मार्च २०२६ (बुधवार)
प्रारंभ स्थळ : एकता गणेश मंडळ, एकता नगर, मुरमुरा फॅक्टरी,आर्वी
वेळ :- सायंकाळी ६:०० वाजता

3️⃣ *श्रीराम जन्म सोहळा*
दिनांक :- २६ मार्च २०२६ (गुरुवार)
स्थळ : श्री. साई मंदिर, साई नगर,आर्वी
वेळ : सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० वाजता पर्यंत

4️⃣ *भव्य शोभायात्रा*
दिनांक :- २६ मार्च २०२६ (गुरुवार)
वेळ :- सायंकाळी ६:०० वाजता पासून
प्रारंभ स्थळ :- शासकीय विश्राम गृह समोरून, आर्वी

बैठकीत विविध जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले.

सर्व श्रीराम भक्तांनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, ही नम्र विनंती.
जय श्रीराम 🚩

15/03/2026
Raj Tilak Ki Karo Taiyari ………🚩🚩🚩🏹🏹
12/03/2026

Raj Tilak Ki Karo Taiyari ………🚩🚩🚩🏹🏹

12/03/2026

Bhagwadhari Aarahe hai 🚩🚩

Address

Ram Mandir
Arvi
442201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Ram Navmi Janma Utsav Samiti, Arvi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share