FarmHouse Agri Tourism Center

FarmHouse Agri Tourism Center FarmHouse Krushi Paryatan Kendra is permanently closed. Now open

Happy Holi
02/03/2026

Happy Holi

14/11/2025
आपल्या कृषी पर्यटन केंद्रावर, शेतावरील निसर्गरम्य वातावरणामध्ये, पारंपारिक पद्धतीने चुलीवर बनविलेल्या खमंग वऱ्हाडी (शुद्...
16/10/2025

आपल्या कृषी पर्यटन केंद्रावर, शेतावरील निसर्गरम्य वातावरणामध्ये, पारंपारिक पद्धतीने चुलीवर बनविलेल्या खमंग वऱ्हाडी (शुद्ध शाकाहारी/ Pure Veg) जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. वऱ्हाडी जेवणामध्ये प्रामुख्याने पाटोडी रस्सा, कढी गोळा, भरीत, झुणका, पिठलं, (ज्वारी, बाजरी, मिसळ) भाकरी, ठेचा, जवस कारळ चटणी, बाजराखिचडी, पुरणपोळी, खवापोळी, तीळगुडपोळी, श्रीखंड आहे.
या व्यतिरिक्त अजिनोमोटो रहित पनीर चे काही पदार्थ, तंदूरी रोटी, इत्यादी जेवण सुद्धा उपलब्ध आहे.
लहान मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था आहे. येथे कौटुंबिक समारंभ, वाढदिवस, केळवण, डोहाळे जेवण, रोडगा पार्टी, किटी पार्टी, पिकनिक पार्टी व इतर प्रकारचे कार्यक्रम आयोजीत केले जातील. हे कृषी पर्यटन केंद्र शेताचा भाग आहे. हॉटेल, धाबा, रेस्टॉरंट नाही.
ही जागा मद्यपान, मांसाहार, धुम्रपान, DJ / डीजे स्पीकर वर्जित क्षेत्र आहे.
आपुलकीच्या फार्महाऊस कृषी पर्यटन केंद्रावर आपले हार्दिक स्वागत आहे.
पत्ता: फार्महाऊस कृषी पर्यटन केंद्र,
व्ही.एम.व्ही - वलगाव रोड, कमलपुष्प कॉलनी निकट, रजनी मंगल कार्यालया जवळ, नवसारी, अमरावती, महाराष्ट्र 444604
FarmHouse Krushi Paryatan Kendra http://www.farmhouseamravati.com
Mobile: +91 82082 90506 WhatsApp : +91 70585 24352 Location /
Map / Directions to reach: https://goo.gl/maps/LJhqJ3te5k42

Address

VMV-Walgoan Road
Amravati
444604

Alerts

Be the first to know and let us send you an email when FarmHouse Agri Tourism Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to FarmHouse Agri Tourism Center:

Share