Snehshil Ganvir

Snehshil Ganvir Art and entertainment,

कुठल्याहि परिस्थिती मध्ये,असं मिसळता आलं पाहिजे.
26/06/2023

कुठल्याहि परिस्थिती मध्ये,
असं मिसळता आलं पाहिजे.

आयुष्य - दुःख + अडचणी ÷ आत्मविश्वास x भक्कम पाया = ऊंच शिखर.© सनेहशील
25/06/2023

आयुष्य - दुःख + अडचणी ÷ आत्मविश्वास x भक्कम पाया = ऊंच शिखर.
© सनेहशील

संकट बघून रंग बदलवने,हा यांचा गुणधर्म,स्वार्थ बघून रंग बदलवने,हा माणसाचा गुणधर्म © स्नेहशील
24/06/2023

संकट बघून रंग बदलवने,
हा यांचा गुणधर्म,
स्वार्थ बघून रंग बदलवने,
हा माणसाचा गुणधर्म
© स्नेहशील

13/11/2022
17 व्या महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धा आणि 59 वी व 60 वी राज्य नाट्य स्पर्धा.
01/11/2022

17 व्या महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धा आणि 59 वी व 60 वी राज्य नाट्य स्पर्धा.

सांस्कृतिक कार्य विभागएकल कलाकार आणि प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील पात्र समूह संस्था/फड/पथके/यांना कोविड -19 च्या पार्श...
22/10/2022

सांस्कृतिक कार्य विभाग
एकल कलाकार आणि प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील पात्र समूह संस्था/फड/पथके/यांना कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर अर्थसाह्य.

26/08/2022

पोळा

काही बैलं मातीत राबतात
आणि काही बैलं माती खातात

काही बैलांचा पोळा गोठाणावर
आणि काही बैलांचा पोळा भवनात

काही बैलांचे शिंग रंगमय होतात
काही बैलांचे बोटं शाईमय होतात

शेतकरी बैलासोबत जगतात
आणि काही बैलांवर जगतात

काही बैलं सरकी खातात
आणि काही बैलं सरसकट खातात

काही बैलं काम दाखवतात
आणि काही बैलं ठळक बातम्यां

काही बैलाला मुस्कं लावतात
आणि काही बैलं मुस्कं लाऊन घेतात

काही बैलं शेत नांगरतात
आणि काही बैलं जात पेरतात

काही बैलांवर झूल चळवतात
आणि काही बैलं झुलवतात

काही बैलं ओवाळून घेतात
आणि काही बैलं सगळं ओढून नेतात

काही बैलांचा एक दिवस पोळा
आणि काही बैलं वर्षभर चोळा

© स्नेहशील.

गोठाण - जिथे बैलं/जनावर गोळा होतात
सरकी - कापसातून जी बी निगते
मुस्कं - मास्क, ज्याने बैल काही खाऊ शकत नाही
झूल - बैलाच्या अंगावर चढवलेली रंगीत चादर

Address

Amravati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Snehshil Ganvir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Snehshil Ganvir:

Share