Chhaya Gajendra Pathare - Rekhe

Chhaya Gajendra Pathare - Rekhe लेखिका,कवियत्री." वास्तव " लघुलेख संग्रह "ओंजळ " उत्कृष्ट काव्य संग्रह महा. सा.परिषद पुणे, पुरस्कृत

साप्ताहिक लोक आश्रय मध्ये आलेला माझा लेख..
21/04/2026

साप्ताहिक लोक आश्रय मध्ये आलेला माझा लेख..

छत्रपती संभाजी नगर प्रतिष्ठान संचलित शब्दस्वरुप साहित्य मंच आपले मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏻
12/03/2026

छत्रपती संभाजी नगर प्रतिष्ठान संचलित शब्दस्वरुप साहित्य मंच आपले मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏻

01/03/2026

होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻
#होळी #मराठीकविता #धुयमाती #मराठी

23/02/2026

कॉपी - वऱ्हाडी कविता

#मराठीकविता #मराठी #कॉपी

सहजीवनाचा ३३ वर्षांचा प्रवास!  कसा वेळ निघून गेला कळलंच नाही..
23/02/2026

सहजीवनाचा ३३ वर्षांचा प्रवास! कसा वेळ निघून गेला कळलंच नाही..

14/02/2026

कोणता डे साजरा करु?
#मराठीकविता #मराठी

डाॅ. पंजाबराव देशमुख यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻
27/12/2025

डाॅ. पंजाबराव देशमुख यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻

15/10/2025

📖 आज वाचन प्रेरणा दिवस — चला, शब्दांशी मैत्री करूया!
#वाचनप्रेरणादिवस #वाचनाचीसवय

गणपती बाप्पा तुला एकच मागणे 🙏🏻
08/09/2025

गणपती बाप्पा तुला एकच मागणे 🙏🏻

23/08/2025

इडीची भीती !

सत्ता हातात आल्यावर
भरत गेलो तिजोरी
परदेशातही जमा केली
संपत्ती खूप सारी....
सत्ता पालट झाल्यावर
उघड होते भ्रष्टाचार
जेल च्या भीतीनं मग
आंम्ही होतो लाचार...
पक्षनिष्ठा, नितीमत्ता
सारं ठेवतो गुंडाळून
संपत्ती वाचवासाठी
प्रयत्न असतो मनातून...
जनतेला माहिती असते
नेते असतात भ्रष्टाचारी
कमी अधिक प्रमाण ते
नसते मुळी इमानदारी...
सत्ताधारी नसतात कमी
लावी इडीची चौकशी
तुरुंगाची नको वारी
इडीची भीती बरी...
जनतेचं घेणं देणं नाही
स्वतः चा असते विचार
आंम्ही नेते एक होतो
करण्या भ्रष्टाचार...
एकमेका सहाय्य करू
अवघे धरू सुपंथ
हेच असते ध्येय आमचं
जनता बनते मुर्ख ....

छाया पाथरे.

दैनिक हिंदुस्थान अमरावती ....दिनांक १२ ऑगस्ट.
13/08/2025

दैनिक हिंदुस्थान अमरावती ....
दिनांक १२ ऑगस्ट.

Address

Amravati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhaya Gajendra Pathare - Rekhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category