09/08/2026
गुरू गजानन यात्रा परिवार द्वारा आयोजित कार्तिक मास शुभ पर्वावर *श्रीधाम वृंदावन यात्रा*व श्रीमद् भागवत कथा चे आयोजन आहे आयोजन करते परम पूज्य श्री पंकजकृष्णजी महाराज श्री धाम वृंदावन* तारीख गुरुवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ ते बुधवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आयोजित केली आहे तरी सर्व भाविक भक्ताने या यात्रेचा भरपुर प्रमाणात लाभ घ्यावा हि यात्रा *ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित आहे* लिमिटेट सिट उपल्पध असल्या मुळे लवकरात लवकर आपली जागा निच्छीत करून घ्यावी अधिक माहिती साठी संपर्क साधावा मो. नं. *९७३०२८८३८३ ९५५२९४५६७६ ९२७००१९६९७*