21/03/2026
⚜️PARTH HANDWRITING ACADEMY⚜️
🚨 आम्ही पदभरती करत आहोत – फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह (महिला)
📍 ठिकाण: अंबाजोगाई
✨ कामाचे स्वरूप:
आम्हाला एक आत्मविश्वासू आणि स्मार्ट रिसेप्शनिस्ट हवी आहे, जी खालील कामे हाताळेल –
• फोन कॉल्स आणि WhatsApp चौकशीला उत्तर देणे
• विद्यार्थ्यांना आणि पालकांना कोर्सची माहिती समजावून सांगणे
• फ्रंट डेस्कवरील सर्व कामे सांभाळणे
• बेसिक काउन्सेलिंग आणि फॉलो-अप करणे
🎯 आवश्यक पात्रता:
✔ कोणत्याही शाखेची पदवीधर
✔ मराठी, हिंदी आणि बेसिक इंग्रजी संवाद कौशल्य
✔ आत्मविश्वासू, स्मार्ट आणि प्रेझेंटेबल व्यक्तिमत्व
✔ मोबाईल आणि कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान
💰 पगार:
• फुल-टाईम [सकाळी 9 ते रात्री 8 - (मध्ये 1 तास ब्रेक)]: ₹8,000 – ₹10,000(कौशल्यानुसार)
• पार्ट-टाईम (9 ते 2:30 किंवा 2:30 ते 8): ₹4,000 – ₹5,000 (कौशल्यानुसार)
(ठराविक कालावधीनंतर चांगल्या उमेदवारास पगारवाढ देण्यात येईल. )
📍 पत्ता: पार्थ सुंदर हस्ताक्षर अकॅडमी,
योगेश्वरी गार्डन ते सायगाव नाका रोड,
रघुकुल बिल्डिंग जवळ, प्रशांत नगर, अंबाजोगाई
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा :
Call / WhatsApp:
9881050444 / 9881050111
👉 ही संधी शोधत असलेल्या गरजू व्यक्तीला शेअर करा!