MaUli Recording Studio

MaUli Recording Studio Audio Recording Studio based in Pezari, Alibag.

https://youtu.be/ZJ9ORTxi88sनमस्कार...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻दर्या राजा आणि कोळी लोकांचं एक वेगळचं नातं. खवळलेल्या दर्यात कितीही संकट आ...
01/08/2020

https://youtu.be/ZJ9ORTxi88s
नमस्कार...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दर्या राजा आणि कोळी लोकांचं एक वेगळचं नातं. खवळलेल्या दर्यात कितीही संकट आली तरी न डगमता त्यावर पाय ठेऊन त्या संकटाला धैर्याने सामोरं जाणारा कोळी राजा आपली होडी किनाऱ्यावर घेऊन येतोच. आणि नारळी पौर्णिमेच्या सणाला सोन्याचा नारळ या खवळलेल्या दर्याला अर्पण करतो. हाच नारळी पौर्णिमेचा सण म्हणजे तर या आगरी कोळी लोकांच्या आनंदाला जणू उधान येतं तर हाच नारळी पौर्णिमेचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी माऊली स्टुडिओ पेझारी घेऊन येत आहे...
**वर्साचे कोल्यांचे सनाला गो **
https://youtu.be/ZJ9ORTxi88s

माऊली स्टुडिओ प्रस्तुत..
सिंगर आर्टिस्ट-हर्षल पाटील
म्युझिक ॲरेंज- अर्पण कुथे
रेकॉर्डिंग- माऊली रेकॉर्डिंग स्टूडिओ,पेझारी
मिक्स ॲण्ड मास्टरिंग- वरुण भगत
व्हिडीओ एडिटिंग- यशराज शेळके
विशेष आभार-अल्पेश माळवे, प्रज्ञेश नाईक, विवेक पाटील, अनिल म्हात्रे.
👉🏻 https://youtu.be/ZJ9ORTxi88s
🙏🏻🙏🏻🙏🏻
गाणी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा..
आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका
धन्यवाद 🙏

नमस्कार...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 दर्या राजा आणि कोळी लोकांचं एक वेगळचं नातं. खवळलेल्या दर्यात कितीही संकट आली तरी न डगमता त्य....

नमस्कार....*माऊली रेकॉर्डिंग स्टुडिओ तर्फे आवाहन*माझ्या सर्व कलाकार परिवार आणि मायबाप रसिक श्रोतेहो....आपल्या पैकी प्रत्...
21/06/2018

नमस्कार....
*माऊली रेकॉर्डिंग स्टुडिओ तर्फे आवाहन*
माझ्या सर्व कलाकार परिवार आणि मायबाप रसिक श्रोतेहो....
आपल्या पैकी प्रत्येकजण स्वतःची नवीन कलाकृती निर्माण करण्यासाठी धडपडत असतो.
मग ते गाणं असो, म्युझिक असो किंवा चित्रपटाचे काम असो ते जिद्दीने पूर्ण करतो.
पण हे सगळं करण्यासाठी मुंबई पुण्यासारख्या शहरात जावे लागते. त्या साठी वेळ, पैसा, प्रवास, मानसिक-शारीरिक त्रास केवढा सहन करावा लागतो, याची जणीव आपल्या सर्वांनाच आहे.
परंतु आता शहरात मिळणाऱ्या रेकॉर्डिंग संदर्भातील सर्व सुविधा आपल्या अलिबाग तालुक्यात पेझारी नाक्यावर... हो, हो पेझारी नाक्यावर प्रोफेशनली बांधण्यात आलेल्या माऊली रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये सहज उपलब्ध आहेत..

यामध्ये शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, भजन, बॅकग्राऊंड म्युझिक, संगीतातील सर्व प्रकार तसेच, चित्रपटांची सर्व कामे केली जातात.
म्हणून प्रत्येक कलाकाराने आमच्या अद्ययावत अशा *माऊली रेकॉर्डिंग स्टुडिओ* ला आवर्जून भेट द्या

रेकॉर्डिंग क्षेत्रातील अग्रगण्य नाव ते म्हणजेच
माऊली रेकॉर्डिंग स्टुडिओ, पेझारी-अलिबाग
धन्यवाद! 🙏

संपर्क:
वरुण भगत : 9168566804 / 9260660758
संगम भगत : 8689901109 / 8169506724
विराज भगत : 9225155874

पत्ता : पेझारी नाका, पो. पोयनाड, ता. अलिबाग-रायगड 402108

This is an official Song of Mauli Recording Studio. Mauli Recording Studio is a professional recording studio located at Pezari on Mumbai-Alibag road. We pro...

https://youtu.be/u6YT_02Ec-Q26/11/2008 रोजी मुंबई वर दहशतवादी हल्ला झाला.या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीरांना हे आदरां...
16/11/2017

https://youtu.be/u6YT_02Ec-Q
26/11/2008 रोजी मुंबई वर दहशतवादी हल्ला झाला.
या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीरांना हे आदरांजली गीत समर्पित...💐💐💐💐💐💐💐💐💐
माझी मुंबई...
लवकरच....
गीत /संगीत / निर्मिती
दिव्येश पाटील
गायक: श्रेया पाटील ,दिव्येश पाटील
संगीत संयोजन: संगम भगत,प्रतीक वैते
रिदम: प्रकाश म्हात्रे
मास्टरिंग: संकेत बांगल
रेकॉर्डिस्ट : वरूण भगत
रेकॉर्डिंग स्टुडिओ: माऊली रेकॉर्डिंग स्टुडिओ पेझारी
छायांकन: चिराग पाटील,सौरभ म्हात्रे, दिपक पाटील
संकलन: हितेश घरत , सुमित पाटील
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Please... Like Share & Subscribe
THANK YOU...

Recordings with SMB Creation Alibag
03/11/2017

Recordings with SMB Creation Alibag

New short film dubbing with great Bollywood artist Kamlesh Sawant and team at Mauli Recording Studio (Alibag). New exper...
31/10/2017

New short film dubbing with great Bollywood artist Kamlesh Sawant and team at Mauli Recording Studio (Alibag). New experience and had fun during recordings.... ✌️

Address

Alibag-Pezari Road
Alibag
402201

Telephone

+919168566804

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MaUli Recording Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share