Eleven Publicity and Design

Eleven Publicity and Design Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Eleven Publicity and Design, Arts and entertainment, Alibag.

12/01/2026

लाखांची बक्षिसं, दर्जेदार आयोजन आणि चोख परिक्षण!
गेल्या आठ वर्षात, संपूर्ण महाराष्ट्रातील कलाकारांनी यशस्वी केलेली..
त्यांची हक्काची स्पर्धा.. #विजयश्री_२०२६
राज्यस्तरीय एकपात्री आणि द्वीपात्री अभिनय स्पर्धा - अलिबाग (वर्ष नववे)

चला... लागा तयारीला 🎭🏆🥳

Bio मधे स्पर्धेची माहिती आणि प्रवेश अर्ज दिलेला आहे, पटकन भर आणि आपली entry लवकरात लवकर confirm करा, भेटूच !!!

अधिक माहितीसाठी : 911 2226 911


(Acting, Actor, Art, Theatre, Drama, Marathi, Compitition)

29/11/2025

विकासाच्या स्वप्नाांना, देऊ दिशा नवी,
अलिबागच्या प्रगतीला बदलाची घडी हवी..
हा चेहरा जरी नवा, विश्वास साऱ्यांना
हक्काचा हा माणूस आमचा, सत्तेत जर आला…

करेल कम्माल…राजेश प्रधान….. 🪷🏹🚩

राजेश प्रधान आणि युतीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने जिंकून द्या आणि अलिबाग नगरपरिषदेवर युतीचा झेंडा फडकवा !!!

28/11/2025

घरच्या माणसांचं प्रेम, त्याचे आशिर्वाद आणि त्यांच्या पाठिंब्यावर निवडणूकच काय.. जग सुद्धा जिंकता येतं ! माझं कुटुंब माझ्या पाठीशी नाही, तर माझ्या खांद्याला खांदा लाऊन या कार्यात उतरली आहे.. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊदे !!

- राजेश रामचंद्र प्रधान

26/11/2025

रायगड जिल्ह्या सहकार क्षेञातील अग्रगण्य व्यक्तिमत्व श्री.गिरीश तुळपुळे साहेब यांनी व्यक्त केलेले विचार आणि मनोगत.. साहेब, आपलं प्रेम आणि शुभेच्छा कायम सोबत असुदे!

25/11/2025

स्वतःच्या प्रभागाची, आपल्या माणसांची जाण असणारा..
खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर अलिबागचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या,
युवा, अभ्यासू आणि कर्तबगार प्रतिनिधीला निवडून देऊया !
अलिबाग नगरपरिषदेवर, युतीचा झेंडा फडकवूया !!!

Reach your voters & build your image 📣with us Eleven Publicity and Design Social media promotion for upcoming elections ...
11/11/2025

Reach your voters & build your image 📣
with us Eleven Publicity and Design

Social media promotion for upcoming elections of ZP and Municipal corporations in Raigad.

04/07/2025
New series on the way..🏝️
16/10/2024

New series on the way..🏝️



अलिबाग आणि आजुबाजूच्या गावात तुमचं cattage, Homestay किंवा Resort आहे का? जर आहे, तर मग,

ही Special Series तुमच्यासाठीच आहे !

फ्रायडेफिल्म्स निर्मित
"Holidays in ALIBAG" 🏝️

पर्यटकांना अलिबागमध्ये राहण्यासाठी निवडक आणि सर्वोत्तम ठिकाणांची मालिका, लवकरच आपल्या YouTube Channel वर..

Channel link in bio, please check and subscribe.

आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत पोहचण्यासाठी आजचं या विशेष मालिकेचा भाग व्हा !!

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अलिबाग आणि अलिबाग आजूबाजूच्या गावातल्या छोट्या मोठया दुकानदार, व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी..💥 ...
23/08/2024

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अलिबाग आणि अलिबाग आजूबाजूच्या गावातल्या छोट्या मोठया दुकानदार, व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी..💥 आता तुमच्या व्यवसायाची व्हिडियो जाहिरात करा तुमच्या बजेट मध्ये !

तेव्हा दिलेल्या नंबर वर लग्गेच कॉल करा आणि social media वर आपला business viral करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचा !!

गणपती बाप्पा मोरया !!! 🌺

03/05/2024

Celebrating Glorious, Successful & Creative 11 years !

आज आपल्या फ्रायडेफिल्म्सचा अकरावा वर्धापनदिन !

बर्रोब्बर ११ वर्षापूर्वी, म्हणजे शुक्रवार ३ मे २०१३ ला रका लघुपटाचा माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास.. आज गाठीशी खूप काही घेऊन इथपर्यंत आलेला आहे.

अर्थात यात तुम्हा सर्वांची साथ होती म्हणूनच हे शक्य झालं.. आणि तुमच्याच साथीने हा प्रवास असाच सुरू राहणार आहे.
So thankyu so much for your belief and support.

Team Fridayfilms Production 💙

09/04/2024

॥ गुढी नवचैतन्याची । गुढी नववर्षाची ॥🕉🚩

हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिक प्रेक्षकांना मंगलमय शुभेच्छा !

Actory
Vijayshree Alibag - विजयश्री अलिबाग
Eleven Publicity and Design

Address

Alibag

Telephone

9527237611

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Eleven Publicity and Design posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share