Fridayfilms Production

Directions Contact the establishment

Fridayfilms Production Fridayfilms Production - Production House

https://youtu.be/nhCVwgNdwr0?si=myaBffyMpX9N2FW4पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा, आणि आत्तापर्यंत ही unique भाजी घरी ...
06/09/2026

https://youtu.be/nhCVwgNdwr0?si=myaBffyMpX9N2FW4

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा, आणि आत्तापर्यंत ही unique भाजी घरी try केली नसेल तर नक्की करून बघा !

Follow for more 👉 Fridayfilms Production

विशेष आभार | Special Thanks :श्रीमती. प्रणाली प्रदीप पाटील | Prana...

https://youtu.be/p032zZC8NtY?si=iVXmAHQUWzXaQmOiपूर्ण episode पाहण्यासाठी click करा.पदार्थ, recipe आवडली तर आम्हाला तुमच...
02/09/2026

https://youtu.be/p032zZC8NtY?si=iVXmAHQUWzXaQmOi

पूर्ण episode पाहण्यासाठी click करा.
पदार्थ, recipe आवडली तर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा !

Jyoti Raul Gargi Kelkar

विशेष आभार | Special Thanks :सौ. मानसी मकरंद केळकर | Manasi Makara...

https://youtu.be/a4S7aqLgDts?si=HdbBCHZwoeMhuUvdपूर्ण episode पाहण्यासाठी click करा.
30/08/2026

https://youtu.be/a4S7aqLgDts?si=HdbBCHZwoeMhuUvd

पूर्ण episode पाहण्यासाठी click करा.

विशेष आभार | Special Thanksसौ. विजया विजय साष्टे | Mrs. Vijaya Vij...

10/08/2026
06/08/2026

भाग चौथा : प्रसाद आर्टस् - रामनाथ

लहानपणापासूनचं माती आणि मूर्ती हातात असल्यामुळे, प्रसादाचा हा छंद वाढत वाढत business पर्यंत कधी येऊन पोहोचला हे त्यालाच कळलं नाही.

प्रसादची ही हृदयस्पर्शी गोष्ट सांगण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न..
आवडला तर नक्की share करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा !

03/08/2026

भाग तिसरा : मोरया कला मंदिर, वरसोली - अलिबाग.

कला ही उपजत असतेचं, पण प्रत्येकाला त्याचं रूपांतर व्यवसायात करता येईलंच असं नाही. १९८९ साली आलेल्या भयंकर पुरानंतर हतबल त्यातूनचं नवी कल्पना घेऊन, मेहनतीने आपलं विश्व उभं करणं हे एका सच्च्या कलाकारालाचं जमू शकतं हेच आजच्या या गोष्टीतून आपल्याला कळतं !

Writer : Jyoti Raul
Anchor :
Captured & Edit : Paras Chinchkar
Background music : Tarangg Sashte

आमचा हा प्रयत्न आवडत असेल तर आम्हाला ते तुमच्या प्रतिक्रियांमधून कळूदेत.

30/07/2026

भाग दुसरा : श्रीगणेश कलामंदिर, रामनाथ

मुर्तीकाराचं अर्थाजन, समाधान आणि भक्ती सर्वकाही एकाचं कलेत सामावलेलं असतं. जे त्याच्या बोटांतून मुर्तीत उतरतं आणि साकारतं एक अद्भूत सौदर्य ज्याला आपण श्री गणेशाच्या रूपात पुजतो.गणपतीची मुर्ती घडवणं ही फक्त आवड नाही तर ती कलेतून घडलेली साधन आहे.पिढ्या दर पिढ्या कलेला जोपासणराऱ्या याचं साधकांची गोष्ट मांडण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न , “बाप्पा घडवणारे हात!”

व्हिडोओ आवडला कर like करा आणि आपली परंपरा अभिमानानं जगभरात पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त share करा.

27/07/2026

फक्त ६० दिवस राहिलेत बाप्पांच्या आगमनाला.. त्याची आतुरता तुमच्याप्रमाणे आम्हालाही आहे. बाप्पा घरी विराजमान होण्याआधी त्यामागे नक्की काय काय धावपळ, मेहनत ani विचार सुरु असतो.. हे जाणून घेण्यासाठी आमचा हा एक छोटासा प्रयत्न.. "बाप्पा घडविणारे हात !"

व्हिडिओ आवडला तर नक्की like करा आणि आपल्या मातीतली ही कला, परंपरा जगभर पोहचवण्यासाठी जास्तीत जास्त share सुद्धा करा.

Follow 👉 |

Anchor :
Captured & complied : .07

16/07/2026

भाजपा अलिबाग शहराध्यक्ष श्री राजेश प्रधान पुरस्कृत,
अलिबाग शहर भाजपा आणि फ्रायडेफिल्म्स अलिबाग यांच्या सहयोगाने..
तालुकास्तरीय काव्यलेखन स्पर्धा | विषय : पाऊस/पावसाळा

• रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक
• वयाची अट नाही | • काव्य/कविता स्वरचित आणि मराठीच हवी.
• प्रवेश विनामूल्य | कविता पाठवण्याची अंतिम तारीख २२ जुलै २०२६

अधिक माहितीसाठी आमच्या दोन्ही pages ना फॉलो करा !

(काव्यलेखन स्पर्धा, कविता, पावसाळा, अलिबाग)

Address

Alibágh

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fridayfilms Production posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Fridayfilms Production:

Shortcuts

Share