22/07/2026
🎶 आशा–सुमन – एक अविस्मरणीय संगीत मैफल! 🎶
सुप्रसिद्ध गायिका, संगीत अभ्यासक, लेखिका आणि प्रभावी निवेदिका डॉ. मृदुला दाढे यांच्या सुमधुर स्वरांतून अनुभवूया आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांची सुरेल सफर! 🎵
या खास संगीत मैफलीत त्यांना साथ लाभणार आहे निलेश निर्गुडकर आणि काश्मीरा राईलकर यांची.
📅 दिनांक: ८ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ: सायंकाळी ६ वाजल्यापासून
📍 स्थळ: PNP नाट्यगृह, अलिबाग
🎟️ आयोजक: Singing Stars Karaoke, Alibag
चला, जुन्या आठवणींना उजाळा देत सुरांच्या या अविस्मरणीय प्रवासाचा आनंद घेऊया!
आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणा! 🙏🎶
Book Now: https://shorturl.at/qq0tQ