Uday Bhise official

Uday Bhise official आमच्या कष्टांची किंमत वेळ सांगेल,
आज विरोध करणारे उद्या टाळ्या वाजवतील.

12/05/2026

जय गुरुदेव...

12/05/2026

आम्ही पांचटपणा करत नाहीत..
मराठा आहोत.. एकदाच ताकद दाखवतो आणि कोल्हया कुत्र्यांचे थोबाड बंद करतो..

या बैठकीला प्रत्येकाने येणे गरजेचे आहे..
12/05/2026

या बैठकीला प्रत्येकाने येणे गरजेचे आहे..

श्री गुरू बंकटस्वामी महाराज मठाचे मठाधिपती ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या गाडीला पाचोड जवळ पाठीमागून धडक दिल्याने अ...
12/05/2026

श्री गुरू बंकटस्वामी महाराज मठाचे मठाधिपती ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या गाडीला पाचोड जवळ पाठीमागून धडक दिल्याने अपघात..अपघातातील सर्वजण सुदैवाने सुखरूप आहेत.

बीडच्या कार्यक्रमांमध्ये दिवस कधी सरत होता, हेच कळत नव्हतं…पण त्या गर्दीत एक छोटासा आवाज वारंवार कानावर पडत होता “दादा, ...
12/05/2026

बीडच्या कार्यक्रमांमध्ये दिवस कधी सरत होता, हेच कळत नव्हतं…
पण त्या गर्दीत एक छोटासा आवाज वारंवार कानावर पडत होता
“दादा, एकदा आमच्या घरी या ना…”
तो आवाज होता चौथीत शिकणाऱ्या निरागस अभिनवचा…
संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या छोट्या लेकराचा…
मी बीडमध्ये आलोय हे त्याला कळालं आणि त्याचे सारखे फोन सुरू झाले. त्या हट्टात स्वार्थ नव्हता, प्रसिद्धी नव्हती… होती फक्त एका निष्पाप मनाची ओढ.
शेवटी त्या लेकराच्या प्रेमापुढे मीही हरलो आणि त्याच्या घरी जाण्याचा होकार दिला.
अभिनवच्या घरी पोहोचलो…
दार उघडलं आणि क्षणभरही असं वाटलं नाही की मी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या घरी आलो आहे.
घरातला प्रत्येक चेहरा आपुलकीने भरलेला… शब्दांमध्ये माया… आणि डोळ्यांत संघर्षाबद्दलचा आदर…
गप्पांच्या ओघात अभिनव बोलला
“दादा… मला एकदा पाटलांना भेटायचं आहे… तुम्ही माझी भेट घालून द्या…”
त्या छोट्याशा वाक्यात त्याचं प्रेम, विश्वास आणि स्वप्न तिन्ही दडलं होतं.
मी त्याला शब्द दिला
“अभिनव, नक्की… तुला दादांची भेट घालून देईल…”
त्या क्षणी जाणवलं…
मनोज दादा जरांगे पाटील यांनी फक्त आंदोलन उभं केलं नाही, तर महाराष्ट्रातील मराठा समाजाची विखुरलेली मनं एकत्र आणली आहेत.
आज गावोगावी, घराघरांत, लहान लेकरांच्या मनातसुद्धा पाटलांविषयी अपार प्रेम आणि विश्वास निर्माण झाला आहे.
पाटलांच्या संघर्षाची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला आहे…
आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
पाटलांना कधीच एकटं पडू देणार नाही, ही भावना आता जनतेच्या रक्तात मिसळली आहे.
निघताना अभिनवने हातात
छत्रपती शिवाजी महाराज
आणि
मनोज दादा जरांगे पाटील
यांचे फोटो देत माझा सन्मान केला…
तो सत्कार नव्हता,
तो महाराष्ट्राच्या संस्कारांचा मान होता…
शिवरायांच्या विचारांवर आणि संघर्षाच्या वाटेवर चालणाऱ्या माणसांबद्दल एका छोट्या लेकराच्या मनात असलेल्या प्रेमाचा तो भावनिक क्षण होता…
त्या क्षणी मन भरून आलं…
कारण मोठमोठ्या सभांमध्ये मिळणारा सन्मान वेगळा असतो, पण एखाद्या छोट्या लेकराच्या डोळ्यात दिसणारा प्रेमाचा आदर… तो आयुष्यभर मनात घर करून राहतो.
अभिनव आणि त्याच्या संपूर्ण परिवाराचे मनःपूर्वक आभार…
तुमचं प्रेम, आपुलकी आणि विश्वास कायम ऋणात ठेवणारा आहे… 🙏
आपला मित्र उदय भिसे पाटील
Manoj Jarange Patil Official Dnyandev Kashid - ज्ञानदेव काशिद Sachin Hawle Patil Trishul Manikrao Patil Uday Bhise official

12/05/2026

16 तारीखेला आंतरवालीत एक घर एक व्यक्ती यायला हवा..
आणि आंदोलनात प्रत्येक गाव सहभागी होईल यात शंका नाही..

12/05/2026

मोदीजींसाठी काही पण ...🤣😂

12/05/2026

आता तुम्हीच बोला कमेंट बॉक्समध्ये..

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार परदेश दौऱ्यावर! 😂🫣
11/05/2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार परदेश दौऱ्यावर! 😂🫣

आता कसं...
11/05/2026

आता कसं...

कायम मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत
11/05/2026

कायम मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत

Address

Akola
444001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uday Bhise official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category