Viddya Rane

Viddya Rane Vira's whistle performs 'whistle art' and entertainment shows for charity and to encourage new tallents!!

The page is also admires all type of arts and artists!!

14/12/2020

मै कोई ऐसा गीत गाऊँ,के आरजू जगाऊँ...अगर तूम कहो!!!

14/11/2020

Happy Diwali to all my dear friends !!

30/10/2020

video challenge-day-2
'चिरांगन'-अस्सल व-हाडी दिवाळी अंक,
वर्ष-तिसरे

25/10/2020

आपणा सर्वाना दस-याच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
- विद्या राणे 😊🙏🏻

25/10/2020

आपणा सर्वाना दस-याच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

*चिरांगन*जुन्या जमान्यात घरोघरी मातीच्या भीती राहत . त्या भीताईवर मातीच्या दिव्याईची आरास करत .. त्यानं पुरं आंगन लक्खं ...
20/10/2020

*चिरांगन*
जुन्या जमान्यात घरोघरी मातीच्या भीती राहत . त्या भीताईवर मातीच्या दिव्याईची आरास करत .. त्यानं पुरं आंगन लक्खं उजीळात न्हावुन निंगे .. यालेच 'चिरांगन' असं म्हंत्येत!!

याच नावानं दिवाई निमित्त अस्सल व-हाडी भाषेले वाहून घेयेल तिसरा दिवाई अंक लौकरच आपल्या स-याईच्या भेटीले येत हाये. मुखपृष्ठावर विराजमान हायेत माय व-हाडीचा झेंडा साता समुद्रापार नेनारे ,दुबईचे सुप्रसिद्ध उद्योगपती मसाला किंग श्री.धनंजय दातार सायेब अन् सौ. वंदनाजी दातार !!! त्यांईनं 'चिरांगन' चं मुखपृष्ठ आपल्या अधिकृत पेजवर शेअर केलं हाये.

Address

Geeta Nagar , , , Geeta Nagar, Bye Pass Road
Akola

Telephone

+18888509456

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Viddya Rane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Viddya Rane:

Share

Category