Rhythm Foundation - Ahmednagar

Rhythm Foundation - Ahmednagar Rhythm foundation is a foundation to create a platform for all the young music lovers in the town i. Ahmednagar. One of the member Mr. Are you ready to Rock??

Rhythm foundation is a foundation to create a platform for all the young music lovers in the town i.e. It will introduce the western classical music along with Indian classical and different music instruments to the city. Unlike other cities, along with classical we always missed a touch of western music which this foundation is here to complete. Member of the foundation are all experienced profes

sionals in the field of music. Rahul Shelar is founder of “Rhythm Foundation” and a great music lover. He owes a Drum Center and trains youngsters in the city. He gained experience by learning hard core western classical drumming in Mumbai through Darshan Doshi who is a well know drummer in India and worked for Shankar Mahadevan, a well known Musician. The first step towards starting something publicly is “Dhol Pathak” which includes nearly 40 members and more who will be performing at various events representing Ahmednagar. Their will be number of activities under this foundation.” Dhol Pathak” is one of them. This foundation is only to create a new platform for all the music lovers and hence will be hosting different competitions at various levels which will include tabla fest, drumming competition, singing competition encouraging various young talents to mark the beginning of their music careers. Lot of information about music will be provided. Join us in this musical journey.

20/05/2022

सुभाष अवचट यांचे शब्द..

थांबणे..!

कुठे..?
केव्हा..?
कसे थांबावे..?
ही एक कला आहे.
ती सर्व कलांमध्ये लागू होते..!

कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते..

पु. ल. देशपांडे यांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले.

'जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते...!,' हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे.

जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही.

कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अ‍ॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.

जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो..!

हे विसर्जन..!

आजकाल लोकाना कुठे थांबावे हेच समजत नाही. जीव संपला तरी हावरटपणा जात नाही. छाती फुटेपर्यंत लोक धावत असतात मागे वळून बघत नाही. स्वत:ची पर्वा नसते का..? तर जेवढे कमवता येईल तवढे पदरात पाडून घ्यायचे पण एक दिवस सर्व असुनही सर्व संपल्यासारखे दिवस येतात तेव्हा हातात फक्त निराशा आणि अंधारच दिसतो.ऐश्वर्य येते पण ते भोगायची मनस्थिती नसते. मग जीवनभर एवढे पळून काय उपयोग झाला. शेवटी हे सगळे मायाजाल न संपणारे आहेत. त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच..!

विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तेवढा पण वेळ आपल्याला नाही..!

अवचट सरांचा हा विचार मला आजघडीला योग्य आणि महत्वपूर्ण वाटतो.म्हणून रिदम नगरी ढोल पथकाचा प्रमुख म्हणून मी आज ढोल पथक बंद करण्याचा निर्णय घेत आहे. गेली काही वर्ष मी आणि माझे अनेक सहकारी या पडघम वादय संस्कृती मधील ढोल पथक वादय संस्कृती च्या वाढी करिता संघर्षमयी वाटचालीतुन संघर्ष करीत आम्ही ही संस्कृती जपली आणि तिला मोठे व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळाचा आपल्या सर्वांच्या जीवनावर पडलेला प्रभाव व या संस्कृतीच्या व कलेच्या मर्यादा ओलांडून काहीजन करू पहनारा प्रयत्न, अट्टहास माझ्या निदर्शनास आले. ते या वादय संस्कृती ला घातक व गालबोट लावनारे ठरू नये म्हणून मी आमचे पथक बंद करण्याचा निर्णय घेत आहे व यामधील स्पर्धा कमी करण्याचा निर्णय घेत आहोत. शेवटी पथक हे नवीन घडत जातात, बंद देखील पडतात परंतु यामधील 'वादक' घडला पाहिजे हे महत्वाचे…येत्या गणेश उत्सवात सर्व वादकांना शुभेच्छा..

08/07/2020

प्रथा, परंपरा यांचे जतन करतांनाच सामाजिक जाणीव व कोविड - १९ संकटाच भान आपन ठेवनार आहोत व गर्दी न करता येणाऱ्या २२ ऑगस्ट ला गणेश उत्सवात विचारांनी व मनाने एकत्र येऊन बाप्पाची प्रतिष्ठापना येत्या गणेश उत्सवात करणार आहोत.

#गणेशउत्सव२०२०
#रिदमनगरीढोलपथक
#अहमदनगर
#मानाचाविशालगणपती
#कोविड१९

 #अविरत #रिदम  #नगरी  #ढोल  #पथक #सर्वनगरकरांचेआभारधन्यवादMust watch....
13/09/2019

#अविरत
#रिदम #नगरी #ढोल #पथक
#सर्वनगरकरांचेआभार
धन्यवाद
Must watch....

Trailer odcinka 2, który premierę będzie miał w niedziele 15 września 2019 r.

 #अंतिम_अविरत_वादन #ग्रामदैवत  #विशालगणपती #लाडकंग्रामदैवत #रिदम_प्रतिष्ठान #रिदम_नगरी_ढोल_पथक #अविरत_७_वर्षे #अहमदनगर
11/09/2019

#अंतिम_अविरत_वादन
#ग्रामदैवत #विशालगणपती
#लाडकंग्रामदैवत
#रिदम_प्रतिष्ठान
#रिदम_नगरी_ढोल_पथक
#अविरत_७_वर्षे
#अहमदनगर

 #पहिले_वादन #रिदम_प्रतिष्ठान #रिदम_नगरी_ढोल_पथक #अविरत_७_वर्षे #अहमदनगर
31/08/2019

#पहिले_वादन
#रिदम_प्रतिष्ठान
#रिदम_नगरी_ढोल_पथक
#अविरत_७_वर्षे
#अहमदनगर

आयुष्यातील काही क्षण आपण कधीच विसरू शकत नाही. जसा कालचा दिवस कसा गेला हे जसे समजलेच नाही तस मागील काही वर्ष कशी उलटली सम...
24/07/2019

आयुष्यातील काही क्षण आपण कधीच विसरू शकत नाही. जसा कालचा दिवस कसा गेला हे जसे समजलेच नाही तस मागील काही वर्ष कशी उलटली समजलच नाही, म्हणता म्हणता ७ वर्ष गेली. नगर शहरा मध्ये नवीन उपक्रम चालू व्हावा हा ध्यास घेऊन उतरलेलो आणि आज चक्क ९ ते १० पथक कार्यरत पाहून आनंद होतो. खुप सारे मान अपमान पहात सुख दुःखाचे क्षण रिदम नगरी ढोल पथकाने पाहिले. सर्व वादकांच्या मेहनतीने आमचा पथकात नेहमीच चैतन्यपूर्ण वातावरण राहिले आज आमचा पथकचा ७वा वाढदिवस म्हणजेच ७ व्या वर्षात पदार्पण।।सर्व वादकांना शुभेच्छा, वाजवत रहा हा लोकमंच व लोककला गाजवत रहा. मागील काही वर्षांचे छायाचित्र स्मरनात ठेवून आम्ही काही आठवणीना प्रकाशझोतात ठेवण्याचा प्रयत्न करु हीच आमच्या वादक कलाकारान प्रति आदरभावना, निश्चितच तुम्ही ही छायाचित्र पाहून तुमचा आठवणी ताज्या होतील व एक नवी उर्मि देउन जातिल.
आज रिदम नगरी ढोल पथकाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सात वर्षे अविरत चालू असलेल्या ह्या वादकांच्या चळवळीला नगरच्या श्रोत्यांनी दिलेली दाद आणि पाठिंबा यां साठी रिदम प्रतिष्ठान आभारी आहे.
#अविरत_७_वर्षे
#संस्कृती_समाज_संस्कार
#रिदम_प्रतिष्ठान
#रिदम_नगरी_ढोल_पथक

 #सर्व  #वादक  #कलाकारांची प्रवेश प्रक्रिया सुरू... #रिदम_प्रतिष्ठान #रिदम_नगरी_ढोल_पथक #अविरत_७_वर्षे #अहमदनगर #लाडकेग्...
15/07/2019

#सर्व #वादक #कलाकारांची प्रवेश प्रक्रिया सुरू...
#रिदम_प्रतिष्ठान
#रिदम_नगरी_ढोल_पथक
#अविरत_७_वर्षे
#अहमदनगर
#लाडकेग्रामदैवत

Address

Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rhythm Foundation - Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category