De Dhamal

De Dhamal खळखळून हसा 😅 निखळ मनोरंजनाचे धमाल व्हिडिओ खास आपल्यासाठी. दे धमाल
(1)

07/06/2026

सुगंधा अन जाल्या शाम्यात बाचाबाची
#देधमाल

06/06/2026

डेपुटीनी खाल्ले ग्रामपंचायतचे पैसे
#देधमाल

04/06/2026

जाल्याचा झाला धोंडे जेवणाला झाला अपमान
#देधमाल

महाराष्ट्राचे लाडके कलाकार, विनोद आणि अभिनयाचा अनोखा संगम असलेले आदरणीय श्री. लहूकुमार चोभे सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर...
02/06/2026

महाराष्ट्राचे लाडके कलाकार, विनोद आणि अभिनयाचा अनोखा संगम असलेले आदरणीय श्री. लहूकुमार चोभे सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! पत्रकारिता, समाजकारण आणि नोकरी यांचा उत्तम समतोल साधत सरांनी आपल्या कलेची आवड जपली,जोपासली आणि आपल्या मेहनतीने तिला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या बोलण्यातली सहजता, विनोदी शैली, मिश्किल स्वभाव आणि अफाट शब्दसंपदा प्रत्येकाला आपलंसं करते. योग्य वेळी शब्दांची नेमकी कोपरखिळी मारत प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची आणि समोरच्या कलाकारांनाही चकित करून सोडण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे.अभिनय करताना चेहऱ्यावर उमटणारे नैसर्गिक हावभाव, संवादफेक आणि भूमिकेत जीव ओतण्याची कला ही त्यांची खास ओळख आहे. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. विशेषतः “दे धमाल” मधील सदाभाऊ हे पात्र त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने इतके जिवंत केले आहे की ते आज प्रत्येक रसिकाच्या हृदयात कायमचे स्थान मिळवून बसले आहे.
सर, आपल्यातील कलाकार असाच दिवसेंदिवस बहरत राहो, आपल्या कलेचा सुगंध अधिकाधिक दरवळत राहो. आपल्या मनातील सर्व स्वप्ने, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होवोत. सुख, समृद्धी, यश, कीर्ती आणि आनंदाचा वर्षाव आपल्या आयुष्यावर सदैव होत राहो. उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि निरंतर यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आपणास वाढदिवसानिमित्त अगणित शुभेच्छा!💐🎂

30/05/2026

या तिघांमुळे सुगंधा झाली वेडी
#देधमाल

27/05/2026

दाजीचा कोणी केला कार्यक्रम
#देधमाल

24/05/2026

सदाभाऊच्या बोलण्याने धोंड्यासाठी रुसला शाम्याचा दाजी
#देधमाल

23/05/2026

सदाभाऊनी शिकवला सुगंधाला डान्स
#देधमाल

22/05/2026

सुगंधाला घरी न्यायची तिघांच्यात लागली पैज
#देधमाल

21/05/2026

सुगंधानी केली सदाभाऊची सायकल पंचर
#देधमाल

Address

Ahmednagar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when De Dhamal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to De Dhamal:

Share