Mukhawate Ahmednagar

Mukhawate Ahmednagar Mukhawate

गणेश जयंती च्या शुभ मुहुर्तावर " ग्रामदैवत " या शो चा  पहिला भाग घेऊन आलो आहोत संपूर्ण भाग पाहण्यासाठी Subscribe करा KAD...
01/02/2025

गणेश जयंती च्या शुभ मुहुर्तावर " ग्रामदैवत " या शो चा पहिला भाग घेऊन आलो आहोत संपूर्ण भाग पाहण्यासाठी Subscribe करा KADAK MARATHI या Youtube चॅनेल ला https://youtu.be/4DZrS8SkAQA?feature=shared

सर्व नगरकर रसिकांसाठी आता संपूर्ण आठवडाभर आहे खास सांस्कृतिक मेजवानी. 100 व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्...
21/01/2025

सर्व नगरकर रसिकांसाठी आता संपूर्ण आठवडाभर आहे खास सांस्कृतिक मेजवानी. 100 व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रम सादर होणार आहे सर्व नगरकरांनी या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.

हे सर्व कार्यक्रम आपल्याला विनामूल्य पाहता येणार आहेत Prasad Bedekar RJ Chaitrali

https://youtu.be/miq19agj_5Y?si=TORFuVFvXgpLDPrG
28/07/2024

https://youtu.be/miq19agj_5Y?si=TORFuVFvXgpLDPrG

सोसायटी टी प्रस्तुत " गावरान मेवा - आषाढी विशेष भाग " स्पेशल पार्टनर पितांबरी विठ्ठल उपासना आगरबत्ती आपल्या कडक मर.....

Presented by - Anushka Motion Pictures & entertainmentsProduce by - Wavelength brandcomसंकल्पना - संकेत पावसेक्रिएटिव्ह ...
10/04/2024

Presented by - Anushka Motion Pictures & entertainments

Produce by - Wavelength brandcom

संकल्पना - संकेत पावसे

क्रिएटिव्ह हेड प्रसाद बेडेकर
दिग्दर्शक - अजिंक्य महादगुट
संशोधन लेखक - मंगेश कुलकर्णी
एडिटर - श्रेयस बलाळ
क्रिएटिव्ह डीजायनर - किरण गवते
प्रोडक्शन मॅनेजर - किरण डीडवाणीया
सचिन गुप्ता
संगीत दिग्दर्शक - गौरव चाटी
साउंड - अवधूत गुरव
मेकअप - स्नेहल लव्हाटे
Saund mixing
rohit deogaonkar
Ankita Modak

KADAK MARATHI TEAM
Sanket Pavse
Pranit Medhe
Mahesh Kale
Janardhan Jaybhay
Pramod Sonawane
Akshay Waghmare
Sagar Walke
Abhishek Raut
Vijay Mhaske
Rahul Devade
Pramod Nikrad
Prashant Kamble
Bajrang Tandale

Presented by - Anushka Motion Pictures & entertainmentsProduce by - Wavelength brandcomक्रिएटिव्ह हेड प्रसाद बेडेकरदिग्दर्शक - अजिंक्य महादगुटसंशोधन लेखक - म...

https://youtu.be/4M4OWOkO2jEगणेश , गणपती , बाप्पा , मोरया , लंबोदर, विघ्नहर्ता अशी एक ना अनेक गणपती बाप्पा ची नावं आहेत....
11/09/2021

https://youtu.be/4M4OWOkO2jE
गणेश , गणपती , बाप्पा , मोरया , लंबोदर, विघ्नहर्ता अशी एक ना अनेक गणपती बाप्पा ची नावं आहेत. आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाची आराधना करतो. सध्या च्या काळात आपल्यावर असलेले संकटाचे ढग दूर होण्यासाठी प्रत्येक जण विघ्नहर्त्याला प्रार्थना करतो आहे आणि अशीच प्रार्थना पारंपरिक आणि लोक संगीताच्या बाजातून फक्त मराठी वाहिनी आपल्या समोर घेऊन येत आहे " छंद गुलाल ..." ह्या ' ईश्वर अंधारे ' लिखित गीतामधून ज्याला संगीतबद्ध केलं आहे, ' हर्ष-विजय ' या तरुण संगीतकार जोडीने आणि ह्या गाण्याला ज्यांच्या खड्या आवाजाने साज चढवला आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके गायक " नंदेश उमप " यांनी , तर फक्त मराठी वाहिनी आपल्या समोर घेऊन येत आहे आपल्या बाप्पाचं " छंद गुलाल..." हे गीत.

Ganpati Special New Song | Chhand Gulal | छंद गुलाल | आपल्या बाप्पाचं नवीन गाणं | Fakt Marathiगणेश , गणपती , बाप्पा , मोरया , लंबोदर, विघ्नहर्ता अशी एक ना...

07/07/2020

पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'धरण' या सिनेमातील बालविश्वाचे ठाव घेणारे हे खास गीत...
पहायला विसरू नका फक्त मराठी ओरिजनल... धरण... रविवार १२ जुलै... संध्याकाळी ७:०० वाजता आपल्या लाडक्या फक्त मराठी वाहिनीवर!

07/06/2020

#रसिक_मित्रहो
आज पुन्हा तीच वेळ,ज्या वेळेला आपण सलग दोन महिने भेटत होतो.
निरोप घेताना, हळव्या क्षणांच्या सावलीत, आपल्याशी दोन शब्द निवांत बोलायचे राहूनच गेले.
म्हणून हे निरोपाच पत्र.
पत्रोत्तराच्या अपेक्षेत...
मुखवटे, अहमदनगर.

 #रसिक_मित्रहोनिरोपाचा तो क्षण समोर येऊन उभा ठाकलाच. गेले दोन महिने तुम्ही आम्ही ज्या एका बंधात बांधले गेलो आहोत, ते बंध...
04/06/2020

#रसिक_मित्रहो
निरोपाचा तो क्षण समोर येऊन उभा ठाकलाच.
गेले दोन महिने तुम्ही आम्ही ज्या एका बंधात बांधले गेलो आहोत, ते बंध जरा ढिले करून निरोप घ्यायची वेळ आली.

आज या पर्वातील शेवटचं सादरीकरण.

#रसिक_मित्रहो
प्राणी आणि माणसाचं नातं अगदी अतूट आहे.
अशीच प्राणी आणि माणसाच्या रिलेशनची गोष्ट.
व्यंकटेश माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून आकाराला आलेली कथा 'हस्ताचा पाऊस'
सादर करणार आहे, अमित बैचे.

नक्की भेटूया, संध्याकाळी ५.३० वाजता Mukhawate Ahmednagar आणि 'फक्त मराठी' वाहिनीच्या फेसबुक पेजवर.
भेटूया

लॉक 'डाऊन' च्या काळात मूड 'अप' करू.




#कथाकवितागप्पा

 #रसिक_मित्रहोअनुभव वाहत असतात, प्रवासारखे, एकसलग, न थांबता... सगळे अनुभव मिळून घडवतात आपल्याला. अनुभवांना रंग असतो, स्व...
03/06/2020

#रसिक_मित्रहो
अनुभव वाहत असतात, प्रवासारखे, एकसलग, न थांबता... सगळे अनुभव मिळून घडवतात आपल्याला.
अनुभवांना रंग असतो, स्वाद असतो, प्रेम असतं, राग असतो...!
काही कडू काही गोड. एखादा गोड क्षण अचानक कडू होतो... आणि काही कडू गोष्टी गोड होऊन जातात, कळत नसतं आपल्याला... हा क्षण कुठला? याचा स्वाद काय, कडू की गोड? की दोन्ही मिळून एक वेगळाच अनुभव घडवतात...
हाच अनुभव आहे, गंगाधर गाडगीळ यांची 'कडू आणि गोड' ही कथा. सादर करणार आहे, अनुया बैचे.

नक्की भेटूया, संध्याकाळी ५.३० वाजता Mukhawate Ahmednagar आणि 'फक्त मराठी' वाहिनीच्या फेसबुक पेजवर.
भेटूया

लॉक 'डाऊन' च्या काळात मूड 'अप' करू.




#कथाकवितागप्पा

 #रसिक_मित्रहोकाय होत असतं कळत नाही, पण कुणा एखाद्याचा विचार मनात आला तरी, मनातल्या मनात पियानो वाजू लागतो. चित्रपटासारख...
01/06/2020

#रसिक_मित्रहो
काय होत असतं कळत नाही, पण कुणा एखाद्याचा विचार मनात आला तरी, मनातल्या मनात पियानो वाजू लागतो. चित्रपटासारखे व्हायोलिन धून छेडतात. गजबजलेल्या घरातही असंख्य फुलपाखरं दिसू लागतात.
राधा कृष्णा पासून रोमिओ ज्युलिएट पर्यंत सगळ्या गोष्टीत स्वतःच पात्र दिसू लागतं. आणि याच गोड फिलिंगला नात्याचं नाव देण्याची स्वप्नं रंगवली जातात.
पण रंग सगळेच गुलाबी नसतात ना. नेमका प्रॉब्लेम इथेच असतो.
गुलाबी रंग डोळ्यातून उतरतो, आणि हातावर हळदीचा रंग चढतो.
याच रंगाची गुलजारजींच्या लेखणीतून अवतरलेली हळुवार, म्हटलं तर प्रेमकहाणी 'हात पिवळे करा' सादर करणार आहे, संकेत पावसे.

नक्की भेटूया, संध्याकाळी ५.३० वाजता Mukhawate Ahmednagar आणि 'फक्त मराठी' वाहिनीच्या फेसबुक पेजवर.
भेटूया

लॉक 'डाऊन' च्या काळात मूड 'अप' करू.




#कथाकवितागप्पा

01/06/2020

#रसिक_मित्रहो
एका अर्थाने आपण सगळेच धावत असतो,
एखाद्या ध्येयाच्या दिशेने आपला प्रवास चालूच असतो. कधी ध्येयापर्यंत पोहचता येतं, तर कधी ध्येय थोड्याश्या अंतरावरून निसटून जातं.
पण, त्या ध्येयाने प्रेरित होऊन ध्येयपूर्ती करण्यासाठी केलेले प्रयत्न, आणि मग मिळालेले यश, त्याचा आनंद अनमोल असतो.
उमेश घेवरीकर लिखित, 'विजेता' ही अश्याच एका ध्येयवेड्या मुलाची गोष्ट. सादर करणार आहे तृप्ती दिकोंडा.

नक्की भेटूया, संध्याकाळी ५.३० वाजता Mukhawate Ahmednagar आणि 'फक्त मराठी' वाहिनीच्या फेसबुक पेजवर.
भेटूया

लॉक 'डाऊन' च्या काळात मूड 'अप' करू.




#कथाकवितागप्पा

 #रसिक_मित्रहोबालपणीचा काळ सुखाचा, आत्ता एवढयात आपण घरातच बसून आहोत,खूप वेळा आपल्या बालपणीच्या आठवणींच्या जंगलात सफर करू...
31/05/2020

#रसिक_मित्रहो
बालपणीचा काळ सुखाचा,
आत्ता एवढयात आपण घरातच बसून आहोत,
खूप वेळा आपल्या बालपणीच्या आठवणींच्या जंगलात सफर करून आलो. आठवणींवर हसलो, फुगलो, रुसलो.
पण अपल्या आतलं ते लहान मूल थोड्या वेळासाठी का होईना आपल्याला भेटून गेलं, हे मात्र खरं.
चला आज पुन्हा बाहेर काढा ते लहान मूल आणि अनुभवा 'माँटुकले दिवस.'
सादर करणार आहे, राहुल दिकोंडा.

संध्याकाळी ५.३० वाजता Mukhawate Ahmednagar आणि 'फक्त मराठी' वाहिनीच्या फेसबुक पेजवर.
भेटूया

लॉक 'डाऊन' च्या काळात मूड 'अप' करू.




#कथाकवितागप्पा

Address

Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mukhawate Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Mukhawate Ahmednagar:

Share